सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट [CPRI] मध्ये विविध पदांच्या १८ जागा

Date : 8 January, 2018 | MahaNMK.com

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट [Central Power Research Institute] मध्ये विविध पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

इंजिनिअरिंग ऑफिसर : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग मध्ये प्रथम श्रेणीसह पदवी 

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

इंजिनीरिंग असिस्टंट : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल इंजिनिअरिंग प्रथम श्रेणीसह डिप्लोमा  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

टेक्निशिअन : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ITI (इलेक्ट्रिकल)

वयाची अट : २८ वर्षांपर्यंत

असिस्टंट : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कॉमर्स/बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन/बिझनेस मॅनेजमेंट मध्ये प्रथम श्रेणीसह पदवी  ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

असिस्टंट लायब्ररीअन : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी  ०२) लायब्ररी सायन्स डिप्लोमा किंवा B. Lib.Sc 

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

सूचना वयाची अट : २९ जानेवारी २०१८ रोजी,  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये  [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते १,४२१००/- रुपये

ऑनलाइन अर्ज करण्यसाठी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.