केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ [Central Pollution Control Board] दिल्ली येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक (Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Bachelor Degree with Experience of not less than 03 Years
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
खाते सहाय्यक (Account Assistant) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : Bachelor Degree in Commerce with Experience of not less than 03 Years
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
खाजगी सचिव (Private Secretary) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : Officers of the Central Government/State Governments/Union Territory Administrations or Central/State Autonomous or Statutory bodies, (a) (i) holding analogous post on regular basis; or (ii) having atleast 3/8 years of regular service
तांत्रिक पर्यवेक्षक (Technical Supervisor) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : Officers of the Central Government/State Governments/Union Territory Administrations or Central/State Autonomous or Statutory bodies, (a) (i) holding analogous post on regular basis; or (ii) having atleast 3/8 years of regular service
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते १,४२,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी (भर्ती), केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, "परिवेश भवन", पूर्वी अर्जुन नगर, शाहदरा, डेल्हाम - ११००३२.
Official Site : www.cpcb.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[IBPS RRB Bharti 2025] IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 13217
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२५
[Naval Dockyard Bharti 2025] नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 286
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.