सहकार विपणन व वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत नागपूर येथे विविध पदांच्या ०४ जागा

Updated On : 3 February, 2020 | MahaNMK.com

icon

सहकार विपणन व वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत [Cooperation Marketing Textiles Department, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


उपलेखापरीक्षक (Sub Inspector) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) संविधानिक मान्यताप्राप्त विज्ञान शाखेतील पदवी. ऍडव्हान्स अकाउंटन्सी अँड या विषयासह बी.कॉम. पदवी आवश्यक आहे.

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : संविधानिक मान्यताप्राप्त कोणत्याही शाखेची पदवी किंवा समतुल्य.

जाहिरात (Notification) : पाहा

वाहन चालक (Driver) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) शासन मान्यताप्राप्त शाळेतून माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. ०२) हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन असणे आवश्यक. 

 जाहिरात (Notification) : पाहा

वयाची अट : २८ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे

शुल्क : १५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ६३,२००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था (लेखापरीक्षण) नागपूर विभाग, प्रशासकीय इमारत क्र, २, आठवा माळा, विंग बी, जिल्हा परिषद समोर, सिव्हील लाईन, नागपूर.

Official Site: www.mahasahakar.maharashtra.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[RVNL] रेल विकास निगम लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२२
NMK
[Pandharpur Bank] पंढरपूर नागरी सहकारी बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२१
NMK
दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DDSCBL] दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate Of Transport] परिवहन संचालनालय गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१