केंद्रीय वैद्यकीय सेवा संस्था [CMSS] नवी दिल्ली येथे व्यवस्थापक पदांच्या १३ जागा

Date : 17 December, 2019 | MahaNMK.com

icon

केंद्रीय वैद्यकीय सेवा संस्था [Central Medical Services Society, New Delhi] नवी दिल्ली येथे व्यवस्थापक पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक (Manager - Procurment) : ०४ जागा 

व्यवस्थापक (Manager - Logisticts and Supply Chain) : ०३ जागा 

व्यवस्थापक (Manager - Quality Assurance) : ०२ जागा 

व्यवस्थापक (Manager - Finance) : ०२ जागा

व्यवस्थापक (Manager - Administration) : ०१ जागा 

व्यवस्थापक (Manager - Information Technology) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ग्रॅज्युएट / बी.फार्म./ बी.टेक. / एमबीए / बीसीए / एमसीए / एम. फार्मा / बीकॉम / सीए / आयसीडब्ल्यूए.

शुल्क : ७००/- रुपये [राखीव प्रवर्ग - १५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The General Manager (Administration), Central Medical Services Society, 2nd Floor, Vishwa Yuvak Kendra, 8, Teen Multi Marg, Chanakyapuri, New Delhi - 110021.

Official Site : www.cmss.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.