![]()
मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी [Chief Medical and Health Officer Narayanpur] नारायणपूर येथे लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, ड्रेसर, वार्ड बॉय आणि वार्ड आया पदांच्या ७२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) जीवविज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) जीवविज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण
ड्रेसर (Dresser) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण
वार्ड बॉय (Ward Boy) : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी परीक्षा उत्तीर्ण
वार्ड आया (Ward Aaya) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : ०१ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत [SC/ST/महिला/ माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]
वेतनमान (Pay Scale) : १०,१४०/- रुपये ते १८,६५५/- रुपये
नोकरी ठिकाण : नारायणपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय मुख्य चिकित्सा एवं स्वास्थ्य अधिकारी नारायणपुर.
Official Site : www.durg.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Central Railway Bharti 2026] मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2861 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2861
अंतिम दिनांक : ०२ डिसेंबर २०२६
[BOB Bharti 2026] बँक ऑफ बडोदा मध्ये 837 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 837
अंतिम दिनांक : २४ नोव्हेंबर २०२६
[NICL Bharti 2026] नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 200 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 200
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[ZP Chandrapur] जिल्हा परिषद चंद्रपूर भरती 2026
एकूण जागा : 2
अंतिम दिनांक : २३ नोव्हेंबर २०२६
[Indian Bank Apprentice] इंडियन बँकेत 1500 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1500
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.