छत्तीसगढ पोलिस [Chhattisgarh Police] अंतगर्त विविध पदांच्या ६५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सुबेदार (Subedar) : २५ जागा
उपनिरीक्षक (Sub Inspector) : ३८१ जागा
उपनिरीक्षक - विशेष शाखा (Sub Inspector - Special Branch) : ३७ जागा
प्लाटून कमांडर (Platoon Commander) : १८४ जागा
उपनिरीक्षक - अ.चि. (Sub Inspector) : ०८ जागा
उपनिरीक्षक - प्रश्नाधीन दस्तावेज (Sub Inspector) : ०२ जागा
उपनिरीक्षक - कम्प्यूटर (Sub Inspector - Computer) : ११ जागा
उपनिरीक्षक - दूरसंचार (Sub Inspector - Telecommunications) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष शिक्षण
वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट]
शुल्क : ४००/- रुपये [SC/ST - २००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ३५४००/- रुपये
नोकरी ठिकाण : छत्तीसगड
Official Site : www.cgpolice.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.