मध्य रेल्वे [Central Railway] मध्ये 'अप्रेंटिसशिप' पदांच्या २५७३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अप्रेंटिसशिप (Apprenticeship)
मुंबई क्लस्टर (Mumbai cluster)
Carriage and Wagon (coaching) Wadi Bunder : २५८ जागा
Kalyan Diesel Shade : ५३ जागा
Kurla Diesel Shade : ६० जागा
SR. DEE (TRS) Kalyan : १७९ जागा
SR DEE (TRS) Kurla : १९२ जागा
Parel Workshop : ४१८ जागा
Matunga Workshop : ५७९ जागा
S&T Workshop, Byculla : ६० जागा
भुसावळ क्लस्टर (Bhusawal cluster)
Carriage and Wagon Depot : १२२ जागा
Electric lobo shed : ८० जागा
Electric Locomotive Workshop : १८८ जागा
Manmand Workshop 1 Fitter 14 : ५१ जागा
TMW Nasik Road : ५० जागा
पुणे क्लस्टर (Pune cluster)
Carriages and Wagon Depot : ३१ जागा
Electric Loco Shade : ८०
Electric Locomotive Workshop : ११८ जागा
Manmad Workshop : ५१ जागा
TMW Nasik Road : ५० जागा
Carriage Wagon Depot : ३१ जागा
Diesel Loco Shade : १२४ जागा
नागपूर क्लस्टर (Nagpur cluster)
Electric Loco Shade, Ajni : ४८ जागा
Carriage and Wagon Depot : ५९ जागा
सोलापूर क्लस्टर (Solapur cluster)
Carriage and Wagon Depot : ७३ जागा
Kurduwadi Workshop : २१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण व NCVT प्रमाणपत्र आवश्यक
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
Official Site : www.rrccr.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.