सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेल (CCL) मध्ये विविध पदांच्या ४८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० सप्टेंबर २०१८ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदाचे नाव : माइनिंग सिरदार (२६९ जागा)
शैक्षणिक पात्रता : १) माइनिंग सिरदार प्रमाणपत्र (validMaining Sirdar Certificate), २) गॅस टेस्टिंग प्रमाणपत्र (Gas Testing Certificate), ३) फर्स्ट एड प्रमाणपत्र (First AID Certificate)
पदाचे नाव : इलेक्ट्रिशियन (नॉन-एक्सकवेशन) / टेक्निशियन (२११ जागा)
शैक्षणिक पात्रता: १) मॅट्रिक उत्तीर्ण आणि ITI इलेकट्रिशिअन ट्रेड मध्ये उत्तीर्ण. २) अप्रेंटीशीप प्रमाणपत्र आवश्यक ३) हि ट्रेनिंग अप्रेंटीशीप ऍक्ट - १९६१ अंतर्गत असणे गरजेचे आहे.
परीक्षा शुल्क: OPEN / OBC - १०० रुपये , SC / ST - परीक्षा शुल्क नाही.
फॉर्म भारण्याची सुरुवात: १० ऑगस्ट २०१८
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : १० सप्टेंबर २०१८
महत्वाची सूचना: निवड प्रक्रिया हि पूर्णपणे लेखी परीक्षेवर अवलंबून असेल.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 147
अंतिम दिनांक : २८ जानेवारी २०२६
[MCGM Bharti 2026] बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 38
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[BAVMC Pune Bharti 2026] भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे भरती 2026
एकूण जागा : 60
अंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२६
[EXIM Bank Bharti] भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2026
एकूण जागा : 60
अंतिम दिनांक : १५ फेब्रुवारी २०२६
[VNIT] विश्वेश्वराय नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर भरती 2026
एकूण जागा : 45
अंतिम दिनांक : ०१ मार्च २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.