देवळाली [Cantonment Board Deolali] कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक आरोग्य निरीक्षक (Assistant Health Inspector) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) सॅनिटरी डिप्लोमा कोर्स.
परीक्षा दिनांक : २० ऑक्टोबर २०१९ रोजी
कनिष्ठ सहाय्यक - कनिष्ठ लिपिक (Jr. Assistant - Junior Clerk) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) MS-CIT/CIT किंवा समतुल्य ०३) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ४० श.प्र.मि.
परीक्षा दिनांक : २० ऑक्टोबर २०१९ रोजी
कार्यालय सहाय्यक - शिपाई (Office Assistant - Peon) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ०७ वी परीक्षा उत्तीर्ण.
परीक्षा दिनांक : २७ ऑक्टोबर २०१९ रोजी
कनिष्ठ अभियंता - यांत्रिकी (Jr. Engineer - Mechanical) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.
परीक्षा दिनांक : ०३ नोव्हेंबर २०१९ रोजी
वयाची अट : १६ सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे
नोकरी ठिकाण : देवळाली, नाशिक (महाराष्ट्र)
Official Site : www.canttboardrecruit.org
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
SSC CHSL Bharti 2024
एकूण जागा : 3712
अंतिम दिनांक : ०७ मे २०२४
Directorate of Medical Education Bharti 2024
एकूण जागा : 233
अंतिम दिनांक : ०७ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.