![]()
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती [Caste Verification Committee, Tribal Development] गडचिरोली येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
विधी अधिकारी (Law Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एल.एल.बी. पदवीधारक उमेदवार असावा, एल.एम.एम. असल्यास प्राधान्य देण्यात येईल.एम.एस.सी.आय.टी. सह संगणकावर इंग्रजी व मराठी भाषेत कामकाज करण्याची योग्यता असणे अनिवार्य आहे.
कनिष्ठ प्रशासन अधिकारी (Junior Administration Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. प्रशासकीय कामाचा अनुभव असावा व शासकीय सेवेतून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा, प्रशासकीय कामाचा अनुभव असावा व MSCIT प्रमाणपत्र धारक तसेच संगणकावर मराठी व इंग्रजी | टंकलेखनाचे ज्ञान आवश्यक आहे.
लिपिक टंकलेखक (Clerk Typist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. टंकलेखनाची गती मराठी ३० व इंग्रजी ४० प्रमाणपत्र व MSCIT प्रमाणपत्र धारक असावा, संगणकावर मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे ज्ञान आवश्यक आहे.
माहिती तंत्रज्ञान व संगणक सहाय्यक (Information Technology & Computer Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त पदवी B.E/B.Tech/MCA| २ वर्ष कामाचा अनुभव, Hardware & Networking कामाचा अनुभव असावा.
लघुटंकलेखक (Short Hand Typist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा अर्जदाराकडे मराठी किंवा इंग्रजी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. गतीचे प्रमाणपत्र धारक असावा, टंकलेखनाची गती मराठी ३० व इंग्रजी ४० प्रमाणपत्र व MSCIT प्रमाणपत्र धारक असावा, संगणकावर मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे ज्ञान आवश्यक आहे.
शिपाई (Peon) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
पहारेकरी (Watchman) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : अर्जदार हा वर्ग ४ शासकीय सेवेतून सेवानिवृत्त असणे आवश्यक आहे.
सफाईगार (Cleaner) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : अर्जदार हा वर्ग ४ शासकीय सेवेतून सेवानिवृत्त असणे आवश्यक आहे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : गडचिरोली (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, जिल्हा परिषद वसाहत, LIC कार्यालयाजवळ, गडचिरोली.
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
Official Site : www.trti.maharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[CDAC Bharti 2026] प्रगत संगणन विकास केंद्र भरती 2026
एकूण जागा : 60
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२६
[Assam Rifle Bharti] आसाम राइफल्स भरती 2026
एकूण जागा : 95
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
[NABARD Bharti 2026] राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती 2026
एकूण जागा : 162
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[EXIM Bank Bharti] भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2026
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२६
[IOCL Apprentice Bharti 2026] इंडियन ऑइल मध्ये 405 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 405
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.