महाराष्ट्र कृषी हस्तक्षेप कन्व्हर्जन्स [CAIM] मार्फत विविध पदांच्या ३२ जागा

Date : 20 February, 2018 | MahaNMK.com

महाराष्ट्र कृषी हस्तक्षेप कन्व्हर्जन्स [Convergence of Agricultural Interventions in Maharashtra] मार्फत विविध पदांच्या ३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई मेल करण्याचा व अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक (DPMT) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : i) कृषि अर्थशास्त्र किंवा कृषि विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, कृषि विस्तार, माती आणि जल संवर्धन यांसह नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन पदवी    ii) 07 वर्षे अनुभव

कृषि व्यवसाय तज्ञ (DPMT) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA कृषी व्यवसाय/कृषि व्यवसाय PG डिप्लोमा  ०२) ०५ वर्षे अनुभव

लेखा सहाय्यक (DPMT) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेतील पदवी  ०२) ०३/०४ वर्षे अनुभव

कृषि क्षेत्र अधिकारी (तालुका स्तर) : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc कृषि/कृषि डिप्लोमा  ०२) ०२/०४ वर्षे अनुभव

क्लस्टर कोआड्रीनेटर (तालुका स्तर) : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) BSW / B.Sc (Agriculture)/MSW /MBA किंवा समतुल्य  ०३) ०३ वर्षे अनुभव 

कार्यालय सहाय्यक सह डाटा एंट्री ऑपरेटर (DPMT) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर पदवी   ०२) ०१ वर्ष अनुभव

नोकरी ठिकाण : अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम व यवतमाळ

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र कृषी हस्तक्षेपाचे कन्व्हर्जन्शन (कॅलएम), जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, पंचायत समिती कार्यालय, बुलढाणा - ४४३००१.

E-Mail ID : [email protected]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.