![]()
भारतीय मानक ब्यूरो [Bureau Of Indian Standards] मध्ये तांत्रिक सहाय्यक आणि वरिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या ५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह विज्ञान शाखेतील बॅचलर पदवी (रसायनशास्त्र किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा भौतिकशास्त्र किंवा जैव-तंत्रज्ञान किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा जैव-रसायनशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
वयाची अट : ०८ मार्च २०२० रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे
वरिष्ठ टेक्निशियन (Senior Technician) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) संबंधित ट्रेडमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र.
वयाची अट : ०८ मार्च २०२० रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला : शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ०७ व्या वेतन आयोगांनुसार.
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
Official Site : www.bis.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.