![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
भारतीय पशुपाल निगम लिमिटेड [Bhartiya Pashupalan Nigam Limited] मध्ये विविध पदांच्या ३३४८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
विक्री व्यवस्थापक (Sales Manager) : १०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) संबंधित क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट : २५ वर्षे ते ४० वर्षे
शुल्क : ८२६/- रुपये
विक्री विकास अधिकारी (Sales Development Officer) : ५४० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) संबंधित क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट : २१ वर्षे ते ४० वर्षे
शुल्क : ७०८/- रुपये
विक्री सहाय्यक (Sales Assistant) : २७०० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) संबंधित क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे
शुल्क : ५९०/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २१,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.bharatiyapashupalan.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.