![]()
प्रशिक्षणार्थी मंडळ प्रशिक्षण [Board of Apprenticeship Training, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ज्येष्ठ स्टेनोग्राफर सह सहाय्यक (Senior Stenographer cum Personal Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष इंग्रजी टायपिंगचे ज्ञान आणि इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मि. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३० सप्टेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे
कनिष्ठ स्टेनोग्राफर (Junior Stenographer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष इंग्रजी टायपिंगचे ज्ञान आणि इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मि. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
वयाची अट :३० सप्टेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे
कनिष्ठ स्टेनोग्राफर (Junior Stenographer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष इंग्रजी टायपिंगचे ज्ञान आणि इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मि. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
वयाची अट : ३० सप्टेंबर २०१९ रोजी ३३वर्षे
शुल्क : ३००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ४३,७४४/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director , Board of Apprenticeship Training (Western Region), 2nd New Administrative Building, ATI Campust, V N Purav Marg, Sion (E0, Mumbai – 400 022.
Official Site : www.apprentice-engineer.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Supreme Court Bharti] भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2026
एकूण जागा : 90
अंतिम दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२६
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2026
एकूण जागा : 47
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
[Jawahar Navodaya Vidyalaya] जवाहर नवोदय विद्यालय भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२६
[Ordnance Factory] ऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.