भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत [BNCMC] विविध पदांच्या ७७ जागा

Date : 21 November, 2017 | MahaNMK.com

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत [Bhiwandi Nizampur City Municipal Corporation] विविध पदांच्या ७७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक २७ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ): ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS 

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत

वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ): ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS 

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत

ANM: ५० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण  ०२) ANM कोर्स 

वयाची अट : ३८ वर्षांपर्यंत

प्रयोगशाळा तंत्रज्ञ: १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BSc  ०२) DMLT कोर्स  

वयाची अट : ३८ वर्षांपर्यंत

फार्मासिस्ट: १० जागा

शैक्षणिक पात्रता : D Pharm

वयाची अट : ३८ वर्षांपर्यंत

शुल्क : शुल्क नाही.

वेतनमान (Pay Scale) : ८४००/- रुपये ते ४५०००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण : नवीन प्रशासकीय इमारत, सहावा मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, भिवंडी, ता. भिवंडी,  जिल्हा-ठाणे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.