भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका [BNCMC] मध्ये विविध पदांच्या ४९ जागा

Date : 16 April, 2020 | MahaNMK.com

icon

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका [Bhiwandi Nizampur City Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ४९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० एप्रिल ते २४ एप्रिल २०२० रोजी सकाळी ११:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्टाफ नर्स (Staff nurse) : ३७ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी व मान्यताप्राप्त संस्थेचा ए.एन.एम. अभ्यासक्रम उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलची नोंदणी आवश्यक.

वॉर्ड बॉय (Ward boy) : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : ८ वी / १० वी पास 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते १२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : भिवंडी (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, मुख्य प्रशासकीय इमारत, दालन क्र. ५०६, पाचवा मजला, काप आळी, भिवंडी, जि. ठाणे.

Official Site : www.bncmc.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.