जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका [Bhiwandi Nizampur City Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ४३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १२ जानेवारी २०२१ ते १३ जानेवारी २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी (Medical Officer - MBBS) | ०१) एम.बी.बी.एस. ०२) अनुभव | ०८ |
| अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) | ०१) एम.बी.बी.एस. ०२) अनुभव | ०९ |
| ए.एन.एम. (ANM) | ०१) मान्यताप्राप्त संस्थेचा ए.एन.एम. नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण ०२) अनुभव. | १९ |
| फार्मासिस्ट (Pharmacist) | ०१) डी. फार्म/ बी फार्म ०२) अनुभव | ०७ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : भिवंडी (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, ६ वा मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, भिवंडी, जि. ठाणे.
महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)
Official Site : www.bncmc.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.