[BLW] बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स भरती २०२१

Date : 19 January, 2021 | MahaNMK.com

icon

BLW Recruitments 2021: BLW's full form is The Banaras Locomotive Works, BLW Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.blw.indianrailways.gov.in. This page includes information about the BLW Bharti 2021, BLW Recruitment 2021, BLW 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात क्रमांक : DLW/P/Rectt./Act. Apprentice/ 44th batch /ITI & Non ITl/20-21

बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स [The Banaras Locomotive Works in Varanas] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ३७४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण : ३७४ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Apprentice: ३७४ जागा

पदांचे नाव  ITI नॉन ITI
फिटर/ Fitter १०७ ३०
कारपेंटर/ Carpenter ०३ -
पेंटर (जनरल)/ Painter (Gen) ०७ -
मशीनिस्ट/ Machinist ६७ १५
वेल्डर (G &E)/ Welder (G&E) ४५ ११
इलेक्ट्रिशियन/ Electrician ७१ १८

शैक्षणिक पात्रता : 

  • आयटीआय (ITI) - ०१) किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)

  • नॉनआयटीआय (Non ITI) - किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण 

वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

पदांचे नाव  वयाची अट
ITI १५ ते २४ वर्षे 
नॉन ITI १५ ते २२ वर्षे 
कारपेंटर अँड वेल्डर (G &E) १५ ते २२ वर्षे

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Stipend) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वाराणसी (उत्तर प्रदेश)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.blw.indianrailways.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.