[ASC Centre] भारतीय सैन्य ASC सेंटर भरती २०२२
Updated On : 24 June, 2022 | MahaNMK.com

ASC Centre Recruitment 2022
Indian Army, ASC Centre has the following new vacancies and the official website is www.indianarmy.nic.in. This page includes information about the ASC Centre Bharti 2022, ASC Centre Recruitment 2022, and ASC Centre 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
भारतीय सैन्याच्या ASC सेंटर [Indian Army, ASC Centre] मध्ये विविध पदांच्या ४५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ४५८ जागा
ASC Centre Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
ASC सेंटर (साऊथ) [ASC Centre (South)] | ||
१ | कुक / Cook | १६ |
२ | सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर / Civilian Catering Instructor | ३३ |
३ | एमटीएस (चौकीदार) / MTS (Chowkidar) | १२८ |
४ | टिन स्मिथ / Tin Smith | ०१ |
५ | ईबीआर / EBR | ०२ |
६ | बार्बर / Barber | ०५ |
७ | कॅम्प गार्ड / Camp Guard | १९ |
८ | एमटीएस (माळी/गार्डनर) / MTS (Mali/ Gardener) | ०१ |
९ | एमटीएस (मेसेंजर/रेनो ऑपरेटर) / MTS (Messenger/ Reno Operator) | ०४ |
ASC सेंटर (नॉर्थ) [ASC Centre (North)] | ||
१० | स्टेशन ऑफिसर / Station Officer | ०१ |
११ | फायरमन / Fireman | ५९ |
१२ | फायर इंजिन ड्राइव्हर / Fire Engine Driver | १३ |
१३ | फायर फिटर / Fire Fitter | ०३ |
१४ | सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर / Civilian Motor Driver | १५३ |
१५ | क्लिनर (सफाईकर्मी) / Cleaner | २० |
Eligibility Criteria For ASC Centre
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान. |
२ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा |
३ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. |
४ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. |
५ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सर्व कॅनव्हास / कापड आणि चामड्याची दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे. ०३) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. |
६ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. ०३) ०१ वर्ष अनुभव |
७ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. |
८ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. |
९ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. ०३) ०१ वर्ष अनुभव |
१० | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फायर रिसर्च कडून वरिष्ठ अग्निशमन पर्यवेक्षक कोर्स संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली किंवा नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथून सब ऑफिसर्स कोर्स किंवा इतर तत्सम मान्यताप्राप्त कोर्स. ०३) मान्यताप्राप्त नागरी किंवा संरक्षण अग्निशमन दलात ०३ वर्षे सेवा केलेली असावी |
११ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सर्व प्रकारच्या वापर आणि देखभालीशी परिचित असणे आवश्यक आहे अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा. |
१२ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड वाहन चालक परवाना ०३) ०३ वर्षे अनुभव |
१३ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. |
१४ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड & हलके वाहन चालक परवाना ०३) ०२ वर्षे अनुभव |
१५ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. |
सूचना - वयाची अट : १५ जुलै २०२२ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
पद क्रमांक | वयाची अट |
१ | १८ ते २७ वर्षे |
२ | १८ ते २५ वर्षे |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता खालीलप्रमाणे :
पद क्रमांक | अर्ज पाठविण्याचा पत्ता |
१ ते ९ | The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) - 1 ATC, Agram Post, Bangalore -07 |
१० व १५ | The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) - 2 ATC, Agram Post, Bangalore-07 |
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indianarmy.nic.in
How to Apply For ASC Centre Recruitment 2022 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जुलै २०२२ आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.indianarmy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Expired :
भारतीय सैन्याच्या ASC सेंटर [Indian Army, ASC Centre] मध्ये विविध पदांच्या ४०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ४०० जागा
ASC Centre Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
ASC सेंटर (नॉर्थ)/ ASC Centre (North) | ||
१ | सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर/ Civilian Motor Driver | ११५ |
२ | कुक/ Cook | १५ |
३ | क्लिनर (सफाईकर्मी)/ Cleaner | ६७ |
४ | सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर/ Civilian Catering Instructor | ०३ |
ASC सेंटर (साऊथ)/ ASC Centre (South) | ||
५ | लेबर (कामगार)/ Labour | १९३ |
६ | एमटीएस (सफाईवाला)/ MTS (Safaiwala) | ०७ |
Eligibility Criteria For ASC Centre
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड & हलके वाहन चालक परवाना ०३) ०२ वर्षे अनुभव | १८ ते २५ वर्षे |
२ | १० वी परीक्षा उत्तीर्ण | १८ ते २५ वर्षे |
३ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव | १८ ते २५ वर्षे |
४ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा ०३) ०१ वर्ष अनुभव | १८ ते २७ वर्षे |
५ | १० वी परीक्षा उत्तीर्ण | १८ ते २५ वर्षे |
६ | १० वी परीक्षा उत्तीर्ण | १८ ते २५ वर्षे |
सूचना - वयाची अट : १७ सप्टेंबर २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते १९,९००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता खालीलप्रमाणे :
पद क्रमांक | अर्ज पाठविण्याचा पत्ता |
१ ते ४ | The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) - 1 ATC, Agram Post, Bangalore -07 |
५ व ६ | The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) - 2 ATC, Agram Post, Bangalore-07 |
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indianarmy.nic.in
ASC सेंटर दक्षिण 2ATC बंगलोर [ ASC Centre South 2ATC Bangalore] येथे विविध पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १०० जागा
ASC Centre South Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर/ Civilian Motor Driver | ४२ |
२ | कुक/ Cook | १५ |
३ | क्लिनर (सफाईकर्मी)/ Cleaner | ४० |
४ | सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर/ Civilian Catering Instructor | ०३ |
Eligibility Criteria For ASC Centre South
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड & हलके वाहन चालक परवाना ०३) ०२ वर्षे अनुभव |
२ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव |
३ | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
४ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा ०३) ०१ वर्ष अनुभव |
वयाची अट : १२ जुलै २०२१ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते १९,९००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) – 2 ATC, Agram Post, Bangalore-07.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indianarmy.nic.in
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 |
|||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
नवीन जाहिराती :







