आरोग्य विभाग [Arogya Vibhag] जिल्हा परिषद सोलापूर येथे विविध पदांच्या ३१७७ जागा

Date : 25 August, 2020 | MahaNMK.com

icon

Arogya Vibhag Solapur Recruitment 2020: Arogya Vibhag Solapur, Zilla Parishad Solapur Here is the list of 3177 vacancies for the post of Physician, Medical Officer, Ayush MO, Staff Nurse, ECG, Technician, Lab Technician, Pharmacist, Stores Officer, DEO, Ward Boy. Last Date is 26th August 2020 (05:00 PM), Official Website is www.zpsolapur.gov.inPlease Visit NHM Recruitment 2020 For All The Latest NHM Recruitment on Maha NMK.

 

आपल्या मित्रांना पाठवा :

आरोग्य विभाग [Arogya Vibhag Solapur, Zilla Parishad  Solapur] जिल्हा परिषद सोलापूर येथे विविध पदांच्या ३१७७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
भिषक (Physician) एमडी मेडिसीन ०७
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer - MBBS) एमबीबीएस ९९
आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) बीएएमएस/ बीयुएमएस/बीडीएस/ एमडीएस ५०३
स्टाफ नर्स (Staff Nurse) जी.एन.एम/बी.एससी (नर्सिंग)/ एएनएम १७०२
 ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) ईसीजी तंत्रज्ञ कोर्स एक वर्षाचा अनुभव ०४
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.एस्सी. डीएमएलटी ८२
फार्मासिस्ट/ Pharmacist डी. फार्मसी  ८४
स्टोअर अधिकारी/ Stores Officer कोणतीही पदवीसह स्टोअर अधिकारी म्हणून ०१ वर्षाचा अनुभव  ७८
डीईओ/ DEO शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी, टंकलेखन मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मि. ८०
कक्ष सेवक/ Ward Boy १० वी परीक्षा उत्तीर्ण  ५३८

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ७५,०००+/- रुपये

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

E-Mail ID : [email protected]

सोलापूर जिल्ह्यातील सर्व जाहिरातीसाठी - येथे क्लिक करा

Official Site : www.zpsolapur.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.