![]()
सेना सेवा कॉर्प्स [Army Service Corps] कर्नाटक येथे विविध पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ड्राइव्हर (Driver) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड वाहन चालक परवाना ०३) ०२ वर्षे अनुभव
कामगार (Labor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
फायरमन (Fireman) : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) किमान ०३ वर्षांसाठी फायरमॅन ग्रेड II म्हणून मान्यता प्राप्त सिव्हिल किंवा डिफेन्स फायर ब्रिगेड्समध्ये काम केले असेल.
वयाची अट : ०८ सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही (टपाल तिकीट - २५/- रुपये)
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते १९,०००/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता : C/o 56 APO, 744 TPT COY ASC Type ‘D’, Pin-905744.
Official Site : www.indianarmy.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Central Railway Bharti 2026] मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2861 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2861
अंतिम दिनांक : ०२ डिसेंबर २०२६
[BOB Bharti 2026] बँक ऑफ बडोदा मध्ये 837 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 837
अंतिम दिनांक : २४ नोव्हेंबर २०२६
[NICL Bharti 2026] नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 200 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 200
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[ZP Chandrapur] जिल्हा परिषद चंद्रपूर भरती 2026
एकूण जागा : 2
अंतिम दिनांक : २३ नोव्हेंबर २०२६
[Indian Bank Apprentice] इंडियन बँकेत 1500 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1500
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.