भारतीय सैन्य भरती कार्यालय [Indian Army Recruiting Office Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ डिसेंबर २०१९ आहे. ऑनलाईन अर्ज भरावयास सुरुवात दिनांक ०५ नोव्हेंबर २०१९ रोजी पासून आहे. मेळाव्याचा कालावधी दिनांक ०४ ते १३ जानेवारी २०२० रोजी पर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सोल्जर जनरल ड्यूटी (Soldier-General Duty)
शैक्षणिक पात्रता : ४५% गुणांसह १० वी उत्तीर्ण
वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९८ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान.
सोल्जर टेक्निकल (Soldier Technical)
शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM)
वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान.
सोल्जर ट्रेड्समन (Soldier Tradesman)
शैक्षणिक पात्रता : ०८ वी/ १० वी उत्तीर्ण
वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ०१ एप्रिल २००२ दरम्यान.
शारीरिक पात्रता :
पद क्र. | पदाचे नाव | उंची (सेमी) | वजन (KG) | छाती (सेमी) |
०१. | सोल्जर जनरल ड्यूटी (GD) | १६८ | ५० | ७७/८२ |
०२. | सोल्जर टेक्निकल | १६७ | ५० | ७६/८१ |
०३. | सोल्जर ट्रेड्समन | १६८ | ४८ | ७६/८१ |
सहभागी जिल्हे : औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार आणि परभणी
प्रवेशपत्र दिनांक : २० डिसेंबर २०१९ रोजी
मेळाव्याचे ठिकाण : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
Official Site : www.indianarmy.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Army ZRO Pune] भारतीय सैन्य भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
[Indian Army CEE] भारतीय सैन्य भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
[Indian Army Women Agniveer] भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
[Indian Army Agniveer] भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025
एकूण जागा : 327
अंतिम दिनांक : ०१ एप्रिल २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.