आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स [ Army Ordnance Corps] मध्ये विविध पदांच्या ८१८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मटेरियल असिस्टंट: ११ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट : १० जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट,OBC - ०३ वर्षे सूट]
कनिष्ठ विभाग लिपिक: ११० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा ३० श.प्र.मि.
फायरमॅन: ६१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
कूक: ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण ०२) कूकिंग डिप्लोमा
स्टेनो ग्रेड II: ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण
ट्रेडसमन मेट : ५६१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
सफाईवाला: २६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव
मेसेंजर: १४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव
वॉशरमॅन: ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव
माळी (गार्डनर):०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव
स्त्री शोधक:०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव
अर्मोरेर: ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण ०२) डिफेन्स सर्विसेस ट्रेड्समन कोर्स ०३) ०३ वर्षे अनुभव
टेलिफोन ऑपरेटर: ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
CMD (OG): ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) अवजड वाहनचालक परवाना ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : १० जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट,OBC - ०३ वर्षे सूट]
सडलेर (Saddler): ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
फिटर (MV): ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI ०३) ०३ वर्षे अनुभव
वेंडर: ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
न्हावी: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०१ वर्ष अनुभव
टिन &कॉपर स्मिथ: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI ०३) ०३ वर्षे अनुभव
वाहन (Mech): ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI ०३) ०३ वर्षे अनुभव
टेलर: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI ०३) ०३ वर्षे अनुभव
पेंटर & डेकोरेटर: ०१ जागा
कारपेंटर & जॉइनर : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI ०३) ०३ वर्षे अनुभव
इलेक्ट्रिशियन: ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI ०३) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट उर्वरित पदांसाठी : १० जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट,OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.