एअर इंडिया लिमिटेड [Air India Limited] मध्ये ऑपरेशन एजंट पदांच्या ६२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज मुलाखत दिनांक २४ जून २०१९ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ऑपरेशन एजंट (Operation Agent) : ६२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १०+२+३ नमुना (विज्ञान विषयातील पदवी असणाऱ्यास प्राधान्य) मध्ये पदवीधर. ०२) ऑपरेशन्स विभाग, इन्फलाइट सर्व्हिस विभाग, कमर्शियल एअरपोर्ट हँडलिंग, क्रू मूव्हमेंट कंट्रोल, क्रू रोस्टरिंग, क्रू शेड्यूलिंगच्या कार्यात शेड्युल्ड एअरलाइनमध्ये ०१ वर्षांचा अनुभव.
वयाची अट : ०१ जून २०१९ रोजी ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, माजी सैनिक - शासकीय नियमांनुसार सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Air India Limited, Gate No.2, 2nd Floor, Operations Conference Room, Operations Department, Old Airport, Gate No.2, Kalina, Santa Cruz (E), Mumbai -400 029.
Official Site : www.airindia.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.