एअर इंडिया [Air India] लिमिटेड मध्ये ट्रेडमन / बेंच फिटर पदांच्या १२ जागा

Date : 27 November, 2017 | MahaNMK.com

एअर इंडिया [Air India Maintenance Repair and Overhaul (MRO), Nagpur] लिमिटेड मध्ये ट्रेडमन / बेंच फिटर पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० डिसेंबर २०१७ आहे.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ट्रेडमन / बेंच फिटर [Tradesman / Bench Fitter]

शैक्षणिक पात्रता : ITI with NCTVT in Fitter trade with Minimum one year experience in their trade and / or in aircraft structural repair (aircraft maintenance). (Experience in Airbus / Boeing fleet shall be preferred).

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१७ रोजी ४५ वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : १५०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक, एमआरओ, नागपूर, एअर इंडिया एमआरओ, नागपूर, प्लोट नंबर 1, सेक्टर 9, सेझचा अधिसूचित क्षेत्र (खापरी रेल्वे स्थानकाजवळ), मिहान, नागपूर -४४११०८.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.