ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स [All India Institute of Medical Sciences, Raipur] रायपूर येथे विविध पदांच्या १८३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ नोव्हेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्राध्यापक (Professor) : ४१ जागा
शैक्षणिक पात्रता : A medical qualification included in the I or II schedule or part II of the third schedule of the Indian Medical Council Act of 1956 or A post graduate qualification e.g. MD/MS And/Or 3. M.Ch and Fourteen years teaching and/or research experience
वयाची अट : ५८ वर्षे
अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) : ३४ जागा
शैक्षणिक पात्रता : A medical qualification included in the I or II schedule or part II of the third schedule of the Indian Medical Council Act of 1956 or A post graduate qualification e.g. MD/MS Seven years teaching and/or research experience
वयाची अट : ५८ वर्षे
सहायक प्राध्यापक (Associate Professor) : ५४ जागा
शैक्षणिक पात्रता : A medical qualification included in the I or II schedule or part II of the third schedule of the Indian Medical Council Act of 1956 or A post graduate qualification e.g. MD/MS also Four years teaching and/or research experience
वयाची अट : ५० वर्षे
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) : ५४ जागा
शैक्षणिक पात्रता : A medical qualification included in the I or II schedule or part II of the third schedule of the Indian Medical Council Act of 1956 or A post graduate qualification e.g. MD/MS also Three years teaching and/or research experience
वयाची अट : ५० वर्षे
शुल्क : २०००/- रुपये [SC/ST - ५००/- रुपये, PWD - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १,०१,५००/- रुपये ते २,११,४००/- रुपये
नोकरी ठिकाण : रायपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, दुसरा मजला, वैद्यकीय महाविद्यालय इमारत, गेट नं. 5, एम्स रायपूर, जी.ई. रस्ता, तातिबंद, रायपूर (सीजी) पिन - ४९२०९९.
Official Site : www.aiimsraipur.edu.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[RRB Paramedical Bharti 2025] भारतीय रेल्वेत 434 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 434
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[SCI Bharti 2025] शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 75 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 75
अंतिम दिनांक : २७ सप्टेंबर २०२५
[Goa Shipyard Bharti 2025] गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 62 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 62
अंतिम दिनांक : २४ सप्टेंबर २०२५
[Balmer Lawrie] बामर लॉरी एंड कंपनी लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 12
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
[ICAR-CIRCOT] सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.