ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस [All India Institute of Medical Sciences, Bhubaneswar] भुवनेश्वर येथे विविध पदांच्या ६१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०६ नोव्हेंबर २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वरिष्ठ रहिवासी (Senior Residents) : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी उदा. मान्यता प्राप्त एमसीआय / राष्ट्रीय महत्त्व संस्था मार्फत एमडी / डीएम त्यांच्या संबंधित शाखांमध्ये.
कनिष्ठ रहिवासी (Junior Residents) : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमसीआयने मान्यता दिलेल्या संस्थेतून एमबीबीएस पदवी ०२) उमेदवाराने अनिवार्य इंटर्नशिप पूर्ण केलेली असायलाच हवी कोणत्याही राज्य एमसीआय अंतर्गत इंटर्नशिप पूर्ण प्रमाणपत्र आणि नोंदणी.
वयाची अट : ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १०००/- रुपये [SC/ST - ५००/- रुपये, OPH - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते ६६,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : भुवनेश्वर (ओडिशा)
मुलाखतीचे ठिकाण : Directors’ Conference Hall, Administrative Building, AIIMS, Bhubaneswar.
Official Site : www.aiimsbhubaneswar.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.