एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड [AIESL] मध्ये विविध पदांच्या ४१७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतीम दिनांक ०२ व ०३ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
एयरक्राफ्ट टेक्निशियन: २१० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह AME डिप्लोमा [SC/ST/OBC - ५५%] ०२) बोईंग एअरक्राफ्टवर ०१ वर्ष अनुभव
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Air India Engineering Services Limited, Old Airport, Apu Hangar, Next To Flight Safety Dept. Kalina, Old Airport, Santacruz (East) Mumbai – 400029. OR [email protected]
एयरक्राफ्ट टेक्निशियन: १७२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह AME डिप्लोमा [SC/ST/OBC - ५५%] ०२) बोईंग एअरक्राफ्टवर ०१ वर्ष अनुभव
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Air India Engineering Services Limited, Engineering Complex, Baman Wada & Airport Colony, Next To Meteorology Dept New Quarters, Sahar Vile Parle (East) Mumbai – 400099. OR [email protected]
स्किल्ड ट्रेड्समेन (फिटिंग ट्रेड): २५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित ट्रेड मध्ये ITI ०२) ०३ वर्षे अनुभव
स्किल्ड ट्रेड्समेन (कारपेंटरी ट्रेड): ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित ट्रेड मध्ये ITI ०२) ०३ वर्षे अनुभव
स्किल्ड ट्रेड्समेन (सिव्हिंग टेक्नोलॉजी): ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित ट्रेड मध्ये ITI ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१७ रोजी ३५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक - शुल्क नाही]
अर्ज पाठविण्याचा पत्ता उर्वरित पदांसाठी : Air India Engineering Services Limited, 5 Old Airport, Apu Hangar, Next To Flight Safety Dept. Kalina, Old Airport, Santacruz (East) Mumbai – 400029.
नोकरी ठिकाण: मुंबई.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.