एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस [Air India Engineering Services Limited] लिमिटेड मध्ये 'एयरक्राफ्ट टेक्निशिअन' पदांच्या ५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७, १९, २१ व २४ सप्टेंबर २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
एयरक्राफ्ट टेक्निशिअन - एयरफ्रेम & इंजिन Aircraft Technician (Airframe & Engine) : ३२ जागा
मुलाखत दिनांक : १७ व १९ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० वाजता
एयरक्राफ्ट टेक्निशिअन - एव्हियोनिक्स ( Aircraft Technician - Avionics): १० जागा
मुलाखत दिनांक : २१ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० वाजता
एयरक्राफ्ट टेक्निशिअन - बॅकशॉप (Aircraft Technician (Exclusively For Backshops) : ११ जागा
मुलाखत दिनांक : २४ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० वाजता
शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / एरोनॉटिकल & कम्युनिकेशन / रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा AME (मॅकेनिकल) डिप्लोमा [SC/ST/OBC - ५५ % गुण] ०२) ०१/ ०३ वर्ष अनुभव
माजी सैनिक : एअरफ्रेम / इंजिन / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंट / रेडिओ / एरोनॉटिकल डिप्लोमा
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नागपूर
मुलाखतीचे ठिकाण : मानव संसाधन विभाग, एमआरओ, नागपूर, प्लॉट नं .१, सेक्टर ९, एसईझेडची अधिसूचित क्षेत्र (खापरी रेल्वे स्थानकाजवळ), मिहान, नागपूर - ४४११०८.
Official Site : www.aiesl.airindia.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[AFCAT 2026] भारतीय हवाई दल भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 340
अंतिम दिनांक : १९ डिसेंबर २०२५
[Pune People’s Co-Op Bank Bharti 2025] पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 80
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२५
[Pawan Hans Bharti 2026] पवन हंस लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 18
अंतिम दिनांक : ०२ जानेवारी २०२६
[GIPE] गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स मध्ये विविध जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : २१ डिसेंबर २०२५
[ICT] केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २१ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.