एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड [AIESL] मध्ये सहाय्यक पर्यवेक्षक पदांच्या १७० जागा

Date : 9 September, 2019 | MahaNMK.com

icon

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड [Air India Engineering Services Limited] मध्ये सहाय्यक पर्यवेक्षक पदांच्या १७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक पर्यवेक्षक (Assistant Supervisor) : १७० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मान्यताप्राप्त इन्स्टिट्यूटमधून संबंधित शाखेतील डिप्लोमा/ संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान ०६ महिन्यांचा कालावधी) ०२) बी.सी.ए./ बी.एस्सी. आय.टी./ आय.टी. मध्ये पदवीधर ०३) संबधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी ३३ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक : ५००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १९,५७०/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.aiesl.airindia.in 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती

NMK

एकूण जागा : 1

अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 4651

अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 120

अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 20

अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 25

अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.