एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [AIATSL] मध्ये विविध पदांच्या १६५ जागा

Date : 14 July, 2018 | MahaNMK.com

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [Air India Air Transport Services Limited] मध्ये विविध पदांच्या १६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३, ०४ व ०५ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कस्टमर एजंट (Customer Agent)

  • कोइंबतूर : ४२ जागा

  • विशाखापट्टणम विमानतळ : ५१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) विमानतळावर एक अनुभव

सिनिअर रॅंप सर्विसेस एजंट (Sr. Ramp Services Agent)

  • कोइंबतूर : ०४ जागा

  • विशाखापट्टणम विमानतळ : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) Mechanical/Electrical/Production/Electronics/Automobile इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI  ०२) ०४ वर्षे अनुभव 

वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

रॅंप सर्विसेस एजंट (Ramp Services Agent)

  • कोइंबतूर : ०४ जागा

  • विशाखापट्टणम विमानतळ : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : Mechanical/Electrical/Production/Electronics/Automobile इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI 

युटिलिटी एजंट कम रॅंप ड्राइव्हर (Utility Agentcum-Ramp Driver)

  • कोइंबतूर : ०४ जागा

  • विशाखापट्टणम विमानतळ : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) अवजड वाहन चालक परवाना

हॅंडीमन / हॅंडिवूमन (Handyman / Handywomen)

  • कोइंबतूर : २२ जागा

  • विशाखापट्टणम विमानतळ : २६ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण 

वयाची अट उर्वरित पदांकरिता : ०१ जुलै २०१८ रोजी २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १३८६०/- रुपये ते १८८६०/- रुपये

नोकरी ठिकाण : कोइंबतूर व विशाखापट्टणम विमानतळ

मुलाखतीचे कोइंबतूर ठिकाण : (i) The Castello Residency, 12/207, Avinashi Road, Sitra, Opp. To KMCH, Coimbatore 641014    (ii) Kovai Vidya Mandhir School 596, Thottipalayam pirivu,MGR Nagar, Avinashi Road, Civil Aerodrome Post, Chinniyampalayam, Coimbatore 641 062

जाहिरात (Notification) : पाहा

मुलाखतीचे विशाखापट्टणम विमानतळ ठिकाण : Indoor Stadium – AAI Beside International Cargo Terminal, Old Airport, Visakhapatnam PIN : 530 009

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.airindia.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.