एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [AIATSL] मार्फत विविध पदांच्या ७५ जागा

Updated On : 17 May, 2019 | MahaNMK.com

icon

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [Air India Air Transport Services Limited] मार्फत विविध पदांच्या ७५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक २५ ते २७ मे रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


कस्टमर एजेंट (Customer Agent) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवीधर व IATA -UFTA / IATA -FIATAA / IATA -DGR / IATA-CARGO डिप्लोमा किंवा ०१ वर्ष अनुभवासह पदवीधर.

मुलाखत दिनांक : २५ मे २०१९ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत

हॅंडीमन/हॅंडीवुमन (Handyman/Handywomen) : ४० जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण 

मुलाखत दिनांक : २७ मे २०१९ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत 

सिनिअर रॅम्प सर्विस एजेंट (Sr.Ramp Services Agent) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : मेकॅनिक/ इलेक्ट्रिकल / प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ०१ वर्ष अनुभवासह  ITI (मोटर वाहन / ऑटो इलेक्ट्रिकल / एअर कंडिशनिंग / डीझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर).

रॅम्प सर्विस एजेंट (Ramp Service Agent) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : मेकॅनिक/ इलेक्ट्रिकल / प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ०१ वर्ष अनुभवासह  ITI (मोटर वाहन / ऑटो इलेक्ट्रिकल / एअर कंडिशनिंग / डीझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर).

यूटिलिटी एजेंट-कम-रॅम्प ड्राईव्हर (Utility Agent-cum-Ramp Driver) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड वाहन चालक परवाना.

मुलाखत दिनांक उर्वरित पदांकरिता : २६ मे २०१९ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत 

वयाची अट : ०१ मे २०१९ रोजी १८ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/EXM : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १८,३६०/- रुपये ते २०,७९०/- रुपये

नोकरी ठिकाण : डबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा

मुलाखतीचे ठिकाण : Hotel La Paz Gardens, Swatantra Path, Opp: Children’s Park, Vaddem, New Vaddem, Vasco Da Gama, GOA: 403 802.

Official Site : www.airindia.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[HQ MIRC Ahmednagar] मुख्यालय MIRC अहमदनगर भरती २०२२
अंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२२
NMK
[Army Recruiting Office] आर्मी रिक्रुटिंग ऑफिस भरती २०२२
अंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२२
NMK
[CGA] कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स भरती २०२२
अंतिम दिनांक : ०८ मार्च २०२२
NMK
पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद शहर भरती २०२२
अंतिम दिनांक : २० जानेवारी २०२२
NMK
पोलिस आयुक्तालय सोलापूर शहर भरती २०२२
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२२
NMK
जिल्हाधिकारी कार्यलय औरंगाबाद भरती २०२२
अंतिम दिनांक : २१ जानेवारी २०२२
NMK
[SMES] सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी भरती २०२२
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२२
NMK