अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डात विविध पदांच्या २४ जागा

Date : 25 October, 2016 | MahaNMK.com

अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डात विविध पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ नोव्हेंबर २०१६ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

कनिष्ठ लिपिक

एकूण जागा : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : १) १२ वी उत्तीर्ण   २) मराठी/इंग्रजी/हिंदी टाइपिंग ३0 श.प्र.मि  ३) MSCIT

वाहन चालक

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १) १०  वी उत्तीर्ण   २) अवजड वाहन चालक परवाना

मेसन

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १) १०  वी उत्तीर्ण   २) ITI (मेसन)

प्लंबर

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १) १०  वी उत्तीर्ण   २) ITI (प्लंबर)

शिपाई

एकूण जागा :०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०४ थी उत्तीर्ण

मजदूर

एकूण जागा : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०४ थी उत्तीर्ण

सफाई कर्मचारी

एकूण जागा : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०४ थी उत्तीर्ण

वयाची अट : १८ ते २५ वर्षे  (ST/SC -०५ वर्षे सूट, OBC  ०३ वर्षे सूट)

शुल्क : रुपये ३०० /-   (SC /ST-  १५०- रुपये)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Office of Ahmednagar Cantonment Board, AMX Chowk, Camp, Ahmednagar- ४१४ ००२, Maharashtra.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.