सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ [AFT] मुंबई येथे विविध पदांच्या १०० जागा

Date : 10 February, 2020 | MahaNMK.com

icon

सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ [Armed Forces Tribunal Regional Bench, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी (Financial advisor & Cheif Accounts Officer) : ०१ जागा  

कुलसचिव (Registrar) : ०२ जागा 

सहनिबंधक (Joint Registrar) : ०२ जागा 

उपनिबंधक (Deputy Registrar) : १० जागा 

प्रधान खासगी सचिव (Principal Private Secretary) : १९ जागा 

खाजगी सचिव (Private Secretary) : ०७ जागा 

विभाग अधिकारी (Section Officer) : ०९ जागा 

सहाय्यक (Assistant) : १० जागा 

न्यायाधिकरण मास्टर (Tribunal Master) : २० जागा 

कनिष्ठ लेखा अधिकारी (Junior Accounts Officer) : ०८ जागा 

अपर डिव्हिजन लिपिक (Upper Division Clerk) : १२ जागा 

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Principal Registrar, Armed Forces Tribunal, Principal Bench, West Block-VIII, Sector-1. K Puram New Delhi-110066.

Official Site : www.aftdelhi.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.