भारतीय विमानतळ [AAI] प्राधिकरणात 'कनिष्ठ सहाय्यक' पदांच्या १७० जागा

Date : 6 December, 2017 | MahaNMK.com

भारतीय विमानतळ [Airports Authority Of India] प्राधिकरणात कनिष्ठ सहाय्यक पदांच्या १७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) [Junior Assistant]

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण व मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर डिप्लोमा किंवा १२ वी उत्तीर्ण  ०२) वाहन चालक परवाना

वयाची अट : ३१ डिसेंबर २०१७ रोजी १८ ते ३० वर्षे  [SC/ST - ०५ वर्षे सूट,OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.