२३ फील्ड ॲम्युनिशन डेपोत [23 FAD] मध्ये विविध पदांच्या १०८ जागा

Date : 12 December, 2019 | MahaNMK.com

icon

२३ फील्ड ॲम्युनिशन डेपोत [23 FAD Ammunition Depot] मध्ये विविध पदांच्या १०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ट्रेड्समन मेट (Tradesmen Mate) : ६२ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण 

एम.टी.एस. (MTS) : ३५ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण 

फायरमन (Firemen) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) उंची १६५ सेमी, छाती न फुगवता ८१.५ सेमी. छाती फुगवून ८५ सेमी, वजन ५० किलो 

ज्युनिअर ऑफिस असिस्टंट (Junior Office Assistant) : ०२ जागा     

शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण 

वयाची अट : ०४ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६३,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Commandant 23 Field Ammunition Depot PIN-909723 C/O 56 APO

Official Site : www.indianarmy.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती

NMK

एकूण जागा : 1

अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 4651

अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 120

अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 20

अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 25

अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.