लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
101.

आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांदरम्यान बांधण्यात आलेल्या ढोळा-सादिया सेतू या भारतातील पाण्यावरील सर्वात मोठ्या पुलाची लांबी किती आहे ?

102.

महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे ?

103.

नुकताच वि.दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यांत आले ?

104.

भारतीय माहिती व नभोवाणी मंत्रालयाद्वारे मार्च 2017 मध्ये जीवन गौरव पुरस्कार रघु राय (Raghu Rai) यांना बहाल करण्यांत आला ते कोण आहेत ?

105.

प्रा. सुखदेव थोरात यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

अ. त्यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते वर्ष 2011 चा डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला. ब. ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत.

क. त्यांना भारत सरकारने 2008 मध्ये पद्म पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. 

ड. ते सध्या भारतीय समाज विज्ञान संशोधन परिषदेचे अध्यक्ष आहेत. 

वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ? 

106.

जर आराध्यराजचा जन्म 23 मार्च, 2015 रोजी बुधवारी झाला असेल, तर त्याच वर्षी शिक्षक दिनाला कोणता
वार असेल ?

107.

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक कोणता ? 

108.

पुढे दिलेल्या कागदाच्या तुकड्यांतून कोणता आकार रचता येईल ?

109.

पर्यायी इंधनांच्या वापराचा/चे शक्य ते/तो फायदे/दा सांगणारे/रा सर्वात योग्य पर्याय निवडा.

अ. जैविक इंधनावरील अवलंबन कमी होईल.

ब. इंधन वाहतुकीचा खर्च कमी होईल. 

क. पर्यावरणाच्या हासावर मर्यादा येईल.

110.

विसंगत अक्षरगट ओळखा. 

CEGFD, ACEDB, MORQN, UWYXV

111.

एका सांकेतिक भाषेत Doctor हा शब्द C4BS4Q असा लिहितात, तर Teacher हा शब्द कसा लिहिता येईल ?

112.

एका संख्येची 13 पट ही 105 पेक्षा ज्या किमतीने अधिक आहे, तितक्याच किमतीने ती संख्या 105 पेक्षा कमी आहे. 

या अटी पूर्ण करणारी संख्या निवडा.

113.

मैदानात उत्तरेला तोंड करून उभ्या असलेल्या अॅनीच्या उजवीकडे 10 मीटर अंतरावर खुशी उभी आहे. खुशीच्या दक्षिणेला 10 मीटर अंतरावर जाफर उभा आहे.
या वस्तुस्थितीच्या आधारे पुढीलपैकी सत्य विधान निवडा.

114.

इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एका शाळेतील दोनशे विद्याथ्र्यांपैकी इंग्रजी विषयात पास असणा-या विद्यार्थ्यांची संख्या 55 व गणितात 50 विद्यार्थी पास आहेत. दोन्ही विषयात 15 विद्यार्थी पास आहेत, तर दोन्ही विषयात नापास असणारे विद्यार्थी किती आहेत ?

115.

एका मॉलसमोर काही मोटारसायकली व काही तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 65 असून हॅन्डलची संख्या 25 आहे. तर मोटारसायकली व तीन चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत ?

116.

पोशाख अद्यावत ठेवण्यासाठी बराच वेळ जातो शिवाय त्यावर भरपूर पैसेही खर्च होतात. तरीही हा पोशाखीपणा कोणत्याही परिस्थितीत टिकून राहणार आहे. तथापि पोशाखीपणाचे अतिरेकी वेड घेतलेल्या तरुणांना स्वत:चे ज्ञान व समज अद्यावत ठेवायला प्रेरित करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. वरील परिच्छेदला उतम पाठबळ देत असलेले विधान निवडा.

117.

एका स्पर्धेत जयाच्या वर्गातील सहा विद्याथ्र्यांनी भाग घेतला नाही. पाच विद्यार्थी पहिल्या फेरीत बाद झाले. जयाचा क्रम सर्वात उच्च स्थानी असलेल्या स्पर्धकात सोळावा आहे, तर शेवटी असणाच्या स्पर्धकात एकोणतीसावा आहे. जयाच्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.

118.

भिंतीवर लावलेल्या एका घड्याळात 4 वाजून 30 मिनिटे झाली असल्यास तासकाटा व मिनिटकाटा यांच्यात किती अंशाचा कोन तयार होईल ?

119.

एका समूहामध्ये 60% पुरुष आहेत आणि 40% व्यक्ती विवाहित आहेत. जर 2/8 पुरुष विवाहित असतील, तर अविवाहित स्त्रियांचा अपूर्णांक सांगा.

120.

अ आणि ब ही ठिकाणे परस्परांपासून 60 किमी अंतरावर आहेत. लतीफ आणि मधु हे दोघे अ ठिकाणापासून एकाच वेळी सायकलस्वारीला निघाले. लतीफ मधुपेक्षा ताशी 4 किमी मंदगतीने सायकल चालवतो. मधु ब या ठिकाणी पोहोचताक्षणी माघारी फिरला आणि ब पासून 12 किमी अंतरावर लतीफला भेटला, तर लतीफचा ताशी वेग दर्शविणारा पर्याय निवडा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.