लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

Fill in the blank with the correct preposition.

She is afraid ___________ frogs.

62.

Fill in the blank in the following sentence choosing the appropriate word :

Please ___________ early in the morning for good health.

63.

Choose the correct option for the blank in the following sentence :

The lion is _________ beast of prey. 

64.

Use the correct pronoun for the underlined noun in the following sentence :

Lal Bahadur Shastri went to Tashkent and signed a Peace Treaty.

65.

Fill in the blank with the appropriate expression. 

The boys fought until one ___________ .

66.

Match the following: 

67.

Choose the correct expressions/part thereof. 

a. Achilles' toe

b. Jack of all trades 

c. Blow one's own trumpet 

Select the correct response

68.

Fill in the blank with the appropriate expression.

She came out with some___________story about being delayed,

69.

Choose the best meaning of the expression printed in capitals. 

He's got A BEE IN HIS BONNET about health foods.

70.

Choose the correct option which indicates the correct meaning of the underlined word in the following sentence : 

Sachin was looking gloomy as he was reading a sad poem.

71.

सुदान देश कोणत्या खंडात आहे ?

72.

जोड्या लावा : 

73.

यारदांग हे भूदृष्य कशामुळे तयार होते ? 

74.

खालीलपैकी कोणत्या तारखांना दिवस व रात्र समसमान 12-12 तासांचे असतात ? 

75.

पोटाजवळ पिलांसाठी पिशवी असलेला कांगारू प्राणी कोणत्या खंडात आढळतो ?

76.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. जम्मू आणि काश्मिर वगळता केन्द्र व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटना आहे. 

ब. भारताने जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली संसदीय शासन पद्धती स्विकारली असली, तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही. 

क. भारतीय राज्यघटनेतील कांही तरतूदी 26 नोव्हेंबर, 1949 पासून अंमलात आल्या. 

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ? 

77.

खालील विधाने विचारात घ्या : 

अ. मूळच्या भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता. 

ब. 1978 सालच्या 44व्या घटनादुरूस्ती अन्वये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यांत आला. 

क. 2002च्या 86व्या घटनादुरूस्तीनुसार 11व्या कर्तव्याचा समावेश करण्यांत आला.  ड. आवाहन केल्यास लष्करी सेवा करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे राज्यघटनेत नमूद केले आहे. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

78.

नागरिकत्व कायदा, 1955 अन्वये भारतीय नागरिकत्व मिळण्याचे मार्ग कोणते ? 

अ. जन्माने नागरिकत्व

ब. वंशपरंपरेने नागरिकत्व 

क. नोंदणीद्वारे नागरिकत्व

ड. स्वीकृतीने नागरिकत्व

इ. क्षेत्र विलीनीकरणाने नागरिकत्व 

79.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

80.

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी उमेदवाराच्या पात्रतेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

अ. भारतीय नागरिक आणि वयाची 30 वर्षे पूर्ण. 

ब.राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास ती व्यक्ति पात्र असली पाहिजे. 

क. नामांकन भरणाच्या उमेदवाराचे नाव किमान दहा मतदारांनी सुचविले पाहिजे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.