लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

एक काम पूर्ण करण्यासाठी अनिलला 15 दिवस लागतात. तेच काम सुनिल 20 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून चार दिवस काम केले, तर शिल्लक राहिलेला कामाचा भाग दाखवणारा पर्याय निवडा.

122.

एक वस्तू 120 रुपयास विकल्यास खरेदीच्या 1/5 एवढा नफा होतो, तर खरेदीची किंमत किती ?

123.

एका दानपेटीत 5 रुपयांच्या नाण्यांच्या चारपट एक रुपयांची नाणी आहेत. दानपेटीत 360 रुपये आहेत, तर त्या दानपेटीत 1 रुपयांची नाणी किती आहेत ?

124.

एका सांकेतिक प्रणालीनुसार ‘फू को दा शी” हा संकेत “तुम्ही सर्वजण प्रामाणिक आहात” असे निर्देशित होते. "शी ले फू जो” हा संकेत “ते सर्व प्रामाणिक वाटतात” हे सुचवतो. “तुम्ही अनुभवू शकता” चा संकेत “नो ध को” असा आहे, तर “शी जा यो पा” हा “या कितपत प्रामाणिक आहेत” चा संकेत आहे. या आधारे “आहात” चा संकेत निवडा.

125.

“अ” ची आई “ब” ची बहीण असून “क” ची मुलगी आहे. “ड” ही “ब” ची मुलगी असून फ” ची बहीण आहे.
या माहितीच्या आधारे खात्रीने सत्य असलेला निष्कर्ष निवडा. 

126.

मुलगा व वडिल यांच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या
तीनपट असेल, तर मुलगा व वडिलांचे आजचे वय किती ?

127.

एका व्यापा-याची उलाढाल 300 कोटीवरून 750 कोटी होत असेल, तर किती टक्के वाढ झाली 

128.

पुढील आकृतीत समाविष्ट असलेल्या विभिन्न समरूप त्रिकोणांच्या जोड्यांची संख्या दाखवणारा पर्याय निवडा. 

फक्त ड इ हा रेखाखंड अ क या रेखाखंडाला समांतर आहे 

129.

खालील विधाने व अनुमान यांच्यासाठी खालीलपैकी अचूक पर्याय शोधा.

विधान -   

A. सर्व फलक खुर्त्या आहेत.

B. सर्व खुर्व्या टेबल आहेत. 

अनुमान - 

I. सर्व खुर्व्या फलक आहेत. 

II. सर्व फलक टेबल आहेत.

130.

8 कारागीर 12 दिवसात 480 वस्तू तयार करतात. तर 10 कारागीर 350 वस्तू किती दिवसात तयार करतील ? 

131.

200 पानी पुस्तकाचा 3/8  भाग वाचून संपविला, तर त्या पुस्तकाची किती पाने वाचावयाची शिल्लक राहिली 

132.

दुसरी राशी पहिल्या राशीमधून वजा करा. 

5x2 - 6xy + 2; 3x2 + 10xy -8

133.

सरळरूप द्या : 

(2x-y) x (3x + 5y)

134.

संपतने आपल्या शेताच्या  1/3 भागात ऊस लावला. 1/4 भागात भुईमुग लावला व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली, तर संपतचे एकूण किती एकर शेत आहे ?

135.

60 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती ? (पुनरावृत्तिसह)

136.

एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 14 वर्षे आहे, त्यापैकी 10 मुलांच्या वयांची सरासरी 12 वर्षे | आहे व राहिलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्षे आहे, तर त्या वर्गात एकूण विद्यार्थी किती ?

137.

एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 35.5 कि.ग्रॅ. आहे. वर्गशिक्षकासह त्यांचे सर्वांचे सरासरी वजन 36 कि.ग्रॅ. धरले, तर वर्गशिक्षकाचे वजन किती कि.ग्रॅ. असेल ?

138.

जर f(x) = 2x3+ x2 + 5x -1 असेल, तर f(-2) ची किंमत काढा.

139.

चार क्रमवार विषम संख्यांची सरासरी 42 आहे, तर त्यापैकी सर्वांत मोठी संख्या कोणती ?

140.

दोन संख्यांचा ल.सा.वि. 420 व म.सा.वि. 15 आहे. त्यापैकी एक संख्या 105 असल्यास, दुसरी संख्या कोणती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.