लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

(x - 1)2 + (x + 1)2 - (x + 5) या बहुपदीचे अवयव कोणते ?

142.

द.सा.द.शे. 10% दराच्या सरळव्याजाने र 50,000 चे ₹ 60,000 होतात. तर रक्कम किती वर्षासाठी ठेवली ?

143.

हरीने ₹ 4,500 भांडवल 2 वर्षाकरीता व रामने ₹ 6,000, 3 वर्षाकरीता एका धंद्यात गुंतवले, त्या व्यवहारात एकून नफ्यापैकी रामला ₹ 1,200 मिळाल्यास हरीचा वाटा किती ? 

144.

अजय व विजय यांच्या वयांची बेरीज 19 वर्षे आहे. विजय अजय पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, तर अजयचे वय किती ?

145.

18 चे 18% = ?

146.

जर 3x 4k = (48)2, तर x = ? 

147.

अंकगणिताचा मूलभूत सिद्धांत वापरून 92 व 700 या संख्याचा ल.सा.वि. काढा. 

148.

8 व 18 यांचे मध्यम प्रमाणपद काढा.

149.

4, 10, 12 व 24 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणा-या बेरीजा प्रमाणात येईल ?

150.

एका बँकेने विविध विभागावर कोटी रुपयांमध्ये दिलेल्या कर्जाबाबतचा वृत्तालेख खाली दिला आहे. जर दुग्धव्यवसायासाठी ₹ 20 कोटी मिळाले असतील, तर एकूण किती कर्जाचे वाटप केले ?

151.

वर्तुळ केंद्रातून वर्तुळावरील दोन बिंदू जोडणा-या सरळ रेषेला __________ म्हणतात,

152.

एका आयताची परिमिती 46 सेंमी असून, त्यांची लांबी 10 सेंमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ _________ चौ. सेंमी आहे.

153.

एका त्रिकोणाचा पाया 30 सेंमी असून क्षेत्रफळ 630 चौ. सेंमी आहे, त्या त्रिकोणाची उंची सेमी ________आहे.

154.

एका काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूची लांबी अनुक्रमे 20 सेमी व 15 सेंमी असेल, तर त्याच्या कर्णाच्या
लांबीचे वर्गमूळ किती सेंमी असेल ?

155.

एका त्रिकोणाचे दोन बाह्यकोण अनुक्रमे 150° व 120° आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे ?

156.

__________  हा माहितीचा महामार्ग आहे.

157.

आय.पी. म्हणजे

158.

एका लहान भौगोलिक परिसरामध्ये 'संगणक आणि प्रिंटर व मॉडेम सारखे devices याने एकत्र जोडले जातात 

159.

एखाद्या गोष्टीची गणितीय प्रतिमा निर्माण करण्याला ________ म्हणतात. 

160.

नागरिकांना सरकारी खात्यासंबंधीची माहिती घेण्यासाठी बनविण्यात आलेल्या वेबसाईट या________ भाग आहेत

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.