लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

एका परिपथातून 600 कूलॉम इतका विद्युत् प्रभार सलग 10 मिनिटे वाहत असेल, तर ह्या परिपथातून जाणारी विद्युत् धारा आहे

162.

उपचारात्मक भिंगाची शक्ती + 2.5 डायोप्टर असल्यास त्यांचे नाभीय अंतर _________ .

163.

750 वॅट शक्तीची विद्युत् इस्त्री दररोज 2 तास वापरली जाते. जर एक किलोवॅट तासाचा (Unit) दर ₹ 3.00 असेल, तर इस्त्रीसाठी 30 दिवसात वापरलेल्या विद्युत्-ऊर्जेची किंमत किती ?

164.

एक माध्यमात प्रकाशाचा वेग 15 x 108 मी./सेकंद आहे. जर हवेतील वेग 3 x 108 मी./सेकंद असल्यास, तर त्या माध्यमाचा हवेच्या संदर्भात अपवर्तनांक ___________ असेल.

165.

वीज चमकल्याच्या 5 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला. ज़र ध्वनीचा हवेतील वेग 340 मी./से. आहे, तर विजेचा स्थान ___________ अंतरावर असेल.

166.

ज्याचे रेणूसूत्र C2H5OH आहे त्याला _________ असे संबोधतात.

167.

खालीलपैकी __________ ही प्रक्रिया उदासिनीकरणाची आहे.

168.

खालीलपैकी कोणत्या संचात सर्व मुलद्रव्ये P खंडातील आहेत ?  

169.

अल्कीन ह्या हायड्रोकार्बनचे सामान्य सूत्र __________ हे आहे.

170.

ऑटोट्राफ्स् असे जीवाणू आहेत की जे

171.

वनस्पती पेशीत ___________ ठिकाणी प्रथिने तयार होण्याची क्रिया होते.

172.

________ स्नायू आणि हाडास जोडते.

173.

बी.सी.जी. (BCG) ही __________ प्रतिबंधक लस आहे.

174.

 खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

अ. रोगी पक्षी आणि प्राणी यांच्यामार्फत बर्ड फ्लूचा प्रसार होतो. 

ब. बोमन्स संपुट आणि नेफ्रॉन हे स्वादुपिंडाच्या रचनेचे भाग आहेत. 

क. प्रतिक्षिप्त क्रिया घडण्यात स्वायत्त चेतासंस्थेचा सहभाग असतो.

ड. रक्तामध्ये अनेक प्रकारच्या श्वेतपेशी असतात.

175.

__________ शास्त्रज्ञाने दोन भींगे वापरून सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला. त्यास नंतर संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणून संबोधण्यात आले.

176.

जलसंवर्धनासंदर्भात खालील विधान कोणत्या राजाने म्हटले आहे ? 

“याकरिता तसे जागि जाखिरियाचे पाणी म्हणुन दोन चार तळी बांधावी त्यातील पाणी खर्च होंऊ न द्यावे गडाचे पाणी बहुत जतन करावे”

177.

खालील विधाने पहा : 

अ. माती, पाणी, हवामान हे पर्यावरणाचे असेंद्रीय घटक आहेत.

  1. ब. शिक्षण संस्था, दळणवळण सांस्कृतिक पर्यावरणाचे घटक आहेत.

178.

खालीलपैकी कोण प्राथमिक भक्षक आहे ?

179.

परिस्थितीकीय मनोव्यामधे कोणता घटक सर्वात वरच्या स्तरात आसतो ?

180.

पुढीलपैकी कोणती अन्नसाखळी बरोबर आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.