लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
181.

माहिती देण्यापासून अपवाद माहितीचा अधिकार अधिनियमाचा पुढील कलमात दिलेले आहेत

182.

मागितलेली माहिती जनमाहिती अधिका-याने पुढील दिवसात दिली पाहिजे.

183.

पुढीलपैकी कोणती माहिती देणे माहिती अधिका-यावर बंधन नाही ?

184.

माहितीचा अधिकार कायदा, 2005 च्या तरतूदीनुसार दुसरी अपील किती दिवसात दाखल करता येते ?

185.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 मधील कलम 18 च्या तरतूदीप्रमाणे द्वितीय अपील प्राधिकान्याच्या आदेशामुळे व्यथित झालेल्या पात्र व्यक्तिस किंवा पदनिर्देशित अधिका-यास, असा आदेश प्राप्त झाल्यापासून किती कालावधीच्या आत आयोगाकडे अपील करता येईल ?

186.

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्रथम अपील खालील मुदतीत करता येते :

187.

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत खालील आयोग गठित केले जाते : 

188.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार ज्या अधिका-यास दंड झालेली आहे, त्याने तो पुढील काळात भरावा :

189.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार मुख्य आयुक्त व आयुक्त यांची नेमणूक शिफारस समितीचे अध्यक्ष हे असतात

190.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 कोणत्या दिवशी अंमलात आला आहे ?

191.

आता आपले दैव Luck-now अशी शाब्दिक कोटी लखनौ कराराच्या नावावर कोणी केली होती ?

192.

अमृतसरचे एक व्यापारी आणि क्रांतिकारी _________ यांनी कोमागातामारू नावाचे एक जहाज जपान कडून भाड्याने घेतले व त्यात बसवून अनेक भारतीयांना कैनडा कडे रवाना केले. 

193.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणते नाव दिले ?

194.

बाजीराव पेशव्याचा पहिला विजय कोणत्या ठिकाणी झाला होता ?

195.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते ?

196.

अफझलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते ?

197.

भारतीय संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने अवलंबिले होते ?

198.

भारतात ________ हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते.

199.

इ.स. 1857 मध्ये काजीसिंग व __________ हे दोन्ही भिल्ल नेते एक झाले व त्यांनी 

200.

ब्रिटीश धोरणांचा भारताच्या आर्थिक जीवनावर कोणता प्रभाव झाला ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.