लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

Choose the word closest in meaning to the word printed in capitals in the following sentence : The company's future is CONTINGENT on the outcome of the trial.

2.

Match the following: 

3.

करिजे', बोलिजे, जाईजे अशी क्रियापदाची रूपे कोणत्या प्रयोगाच्या उपप्रकारात आढळतात ?

4.

‘ताबूत थंड होणे' या वाक्प्रचाराला विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा.

5.

'संन्याशाचा संसार' या शब्दाचा लाक्षणिक अर्थ सांगा. 

6.

कर्मणी प्रयोगाच्या कोणत्या उपप्रकारात कत्र्याला कडून' हे शब्दयोगी अव्यय जोडून वाक्यरचना केली जाते ?

7.

खालीलपैकी कोणते शब्द नेहमी अनेकवचनी योजले जातात ? 

8.

बहुधा मला बक्षिस मिळावे.' या वाक्याचा अर्थ ओळखा.

9.

'चोराला कस्टडीत ठेवा.' या वाक्याचा अर्थ ओळखा.

10.

उभयान्वयी अव्ययाचे उपप्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या जोड्या जुळवा.

11.

अत्रीच्या आश्रमी । नेले मज वाटे । 

माहेरची वाटे । खरेखुरे' या वाक्यातील अलंकार ओळखा. 

12.

‘शिक्षक विद्यार्थ्यांना गणित शिकवतात.' या वाक्यातील प्रयोग बदलायचा असेल, तर पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल ?

13.

'अनिता सुंदर गाणी गाते.' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

14.

भाजीवाल्याने आज ताजी मेथी दिली.' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

15.

'तो बाजारात गेला. तांदूळ घेऊन आला. वरील वाक्यांचे केवळ वाक्य करावयाचे असल्यास पुढीलपैकी कोणते
वाक्य योग्य ठरेल ?

16.

'मित्राच्या भेटीमुळे कृष्णाला आनंद झाला. वरील वाक्याचा प्रकार कोणता ?

17.

यावर्षी पीकपाणी चांगले यावे. वरील वाक्याचा प्रकार कोणता ? 

18.

“आरती रोज पहाटे उठते आणि धावण्याचा सराव करते. वरील वाक्याचा प्रकार कोणता ?

19.

“आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे' या ओळीत पुढीलपैकी कोणता अलंकार आलेला आहे ? 

20.

संत म्हणति, ‘सप्त पदे सहवासे सख्य साधुशी घडते ।' या ओळीत पुढीलपैकी कोणता अलंकार आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.