लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

पुढीलपैकी कोणते वाक्य लेखनदृष्ट्या योग्य आहे ?

22.

‘तो काय माती लिहितो, तो काय दगड वाचतो' या वाक्याचे क्रियाविशेषण ओळखा.

23.

पुल्लिगी नामांचे सामान्यरूप व त्याचे अपवाद दिले आहेत - जोड्या जुळवा. 

24.

ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले ।

औषध नलगे मजला, परिसुनि माता बरे' म्हणुनि डोले ।। 

या वाक्यात पुढीलपैकी कोणता श्लेष आहे ?

25.

मराठीत पुढीलपैकी कोणते वचन नाही ?

  • अनेकवचन

26.

पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही ? 

अ. मुलींनो, चांगला अभ्यास करा. 

ब. परमेश्वरा, मला चांगली बुद्धी  दे. 

क. मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. 

ड. मुले घरी गेली.

27.

संकर प्रयोगात कर्ता  ________ नसतो.

अ. द्वितीय पुरुषी 

ब. प्रथम पुरुषी 

क. तृतीय पुरुषी

28.

पुढीलपैकी शब्दातील समूह एकच मानला जात असल्यामुळे एकवचनी नसणारे शब्द कोणते ?

29.

पुढीलपैकी प्राणीवाचक नामांपैकी वेगळा गट ओळखा. 

30.

'अन्नावर बसणाच्या __________ प्रतिबंध केला पाहिजे.' रिकाम्या जागी पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे ?

31.

य' त्य' 'या' प्रत्ययानी साधलेली संस्कृत धातुसाधित नपुंसकलिंगी असतात. या नियमात न बसणारे पुढीलपैकी कोणते उदाहरण नाही ?

32.

“भारतीय संघाची मुख्य मदार स्मृती मंधाना पूनम राऊत दीप्ति शर्मा व मिताली यांच्यावर असेल” या वाक्यात .
कोणत्या विरामचिन्हांची आवश्यकता आहे ?

33.

करणरूपी वाक्य ओळखा.

34.

'अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले. या वाक्याचा प्रकार ओळखा.

35.

संयुक्त वाक्य बनविताना कोणती अव्यये वापरली जातात ?

36.

बाजारात भोपळा मिळाला तर मी घेऊन येईन.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

37.

दुस-याच्या सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती' या शब्दसमूहास योग्य शब्द ओळखा. 

38.

वाटाण्याच्या अक्षता लावणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

39.

‘तिळपापड होणे' या वाक्प्रचाराला समानार्थी वाक्प्रचार ओळखा.

40.

म्हणीचा अर्थ ओळखा. 

'ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी '

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.