लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

खालील विधाने विचारात घ्या : 

अ. 2015 - 16 हे वर्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125वे जयंती वर्ष होते. 

ब. 2015-16 हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरा करण्यांत आले. 

क. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 

वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत ?

82.

खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे ?

83.

'माझी कन्या भाग्यश्री' या योजनेची वैशिष्ट्ये कोणती ? 

अ. ज्या मातेने एकुलत्या एक मुलीनंतर अंतिम कुटुंब नियोजन केले आहे, अशा लाभार्थ्यांना मुलीचा जन्मदिन साजरा करण्यासाठी 5 हजार रुपयांचे साहाय्य. 

ब.  मुलगी 5 वर्षे वयाची होई पर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी 10 हजार रुपयांचे साहाय्य. 

क. मुलीच्या 6वी ते 12वी पर्यंतच्या शिक्षणा दरम्यान पोषण आहार व इतर खर्चासाठी एकूण 21 हजार रुपये इतका लाभ देणार.

84.

जगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक कप्स् आणि प्लेट्सवर बंदी घालणारा देश कोणता ?

85.

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ? 

86.

महिला एक-दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम नुकताच कोणत्या खेळाडूने प्रस्थापित केला आहे ?

87.

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत पांच टक्के निधीचे थेट अनुदान देणारे ________ देशातील पहिले राज्य ठरले आहे.

88.

महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत खालील पुरस्कार दिले जातात :

अ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार 

ब. साहित्य रत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 

क. पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार 

ड. संत रविदास पुरस्कार 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

89.

यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा किदाम्बी श्रीकांत हा ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा दुसरा भारतीय आहे. यापूर्वी ही स्पर्धा कुणी जिंकली होती ?

90.

प्रख्यात अभिनेते, रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांचे नुकतेच निधन झाले. प्रा. तोरडमल यांची अजुन एक ओळख आहे, ती म्हणजे त्यांनी अनेक इंग्रजी कादंब-याचे मराठीत अनुवाद करून मराठी साहित्यविश्वात स्वत:चे एक स्थान निर्माण केले. खालीलपैकी कोणत्या इंग्रजी लेखिकेच्या सत्तावीस कादंब-या मराठीत अनुवादित केल्या आहेत ?

91.

अणुऊर्जा निर्मितीसाठी ‘फास्ट ब्रीडर रिअॅक्टर' हे अत्यंत गुंतागुंतीचे तंत्रज्ञान वापरून भारतीय अणुऊर्जा शास्त्रज्ञांनी अणुऊर्जेचे ‘अक्षय पात्र विकसित करण्यात यश मिळवले आहे. हे तंत्रज्ञान यापुर्वी कोणत्या देशाद्वारे प्रभावीपणे वापरण्यात आले आहे ?

92.

भारतीय वंशाच्या लिओ वराडकर यांची नुकतीच आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाली. वराडकर यांचे संदर्भात
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

93.

भारताचे माजी सरन्यायाधीश पी.एन. भगवती यांचे नुकतेच निधन झाले. न्या. भगवती यांना भारतीय न्यायव्यवस्थेत कुठल्या संकल्पनेचा जनक म्हणून ओळखले जाते ?

94.

यंदाचा 'लिजन दी ऑनर' हा फ्रान्स मधील सर्वोच्च नागरी सन्मान खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे ? 

95.

यावर्षी पदार्पणातच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकणारी येलेना ऑस्टापेन्को कोणत्या देशाचे प्रतिनिधीत्व करते ?

96.

साहित्य अकादमीच्या यंदाच्या बालसाहित्य पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाची निवड करण्यात आली आहे ?

97.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याद्वारे दिला जाणारा ‘2017 ट्रैफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हिरोज अॅवॉर्ड' हा प्रतिष्ठेचा सन्मान खालीलपैकी कोणत्या पोलिस अधिका-यास प्रदान करण्यात आला ? 

98.

संत साहित्याच्या अभ्यासाच्या क्षेत्रात किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणा-या व्यक्तींना दिला जाणारा महाराष्ट्र सरकारचा 2016 -17 या वर्षाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार कोणास जाहीर झाला ?

99.

ऑस्कर अॅकॅडमीच्या सदस्यपदी तांत्रिक विभाग (अॅट लार्ज ) मधून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

100.

जगातील सर्वांत कार्यक्षम लढाऊ विमान म्हणून ओळखले जाणाच्या एफ16 या लढाऊ विमानांचे उत्पादन भारतात होणार आहे. भारतातील कोणता उद्योग समूह या प्रकल्पामध्ये सहभागी झाला आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लिपिक - टंकलेखक (मराठी) मुख्य परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.