Talathi Exam Book List in Marathi

Date : 15 July, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :

तलाठी परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकांची यादी

Important Books For Talathi Competitive Exam: तलाठी परीक्षेकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व महत्वाच्या पुस्तकांची यादी आम्ही इथे तुम्हाला देत आहोत. तलाठी या पदाची तयारी करण्याकरिता या पदासाठी लागणारे पुस्तकांची माहिती असणे खूप गरजेचे असते. म्हणून तुमच्या अभ्यासाला योग्य  दिशा देण्यासाठी आम्ही खाली तुम्हाला पुस्तकांची यादी देत आहोत.

तलाठी हि पोस्ट क्लास ३ चे पद आहे. तलाठी या पदाची भरती प्रक्रियेमध्ये चार विषयांचा समावेश होतो. मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान या सर्व विषयांची book list आम्ही तुम्हाला देत आहोत.

Talathi Bharti Books in Marathi

मराठी -

  1. सुगम मराठी व्याकरण - मो.रा.वाळिंबे 
  2. परिपूर्ण मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे 
  3. Adda 247 मराठी चे मराठी व्याक्रणावरील लेख - Adda 247

इंग्रजी -

  1. संपूर्ण इंग्रजी व्याकरण - बाळासाहेब शिंदे 
  2. Adda 247 मराठी चे इंग्रजी व्याक्रणावरील लेख - Adda 247
  3. Objective general english - S.P. Bakshi
  4. English Grammer

General Knowledge - 

  1. General KnowledgeLucent Publication
  2. संपूर्ण तलाठी मार्गदर्शन - के सागर 
  3. कलाशाखा घटक - के.सागर 
  4. ५ वी ते १२ वी क्रमिक पुस्तके - स्टेट बोर्ड 
  5. चालू घडामोडी - लोकसत्ता वर्तमान पत्र , सिम्पलीफाईड year book , Adda 247 मराठी चे दैनिक /साप्ताहिक /मासिक 

बुद्धिमत्ता चाचणी -

  1. बुद्धिमत्ता चाचणी - अनिल अंकलगी 
  2. quantitative Aptitude and Reasoning - R.S. Agrawal 
  3. 5th to 10 th क्रमिक पुस्तके - स्टेट बोर्ड 
  4. संपूर्ण गणित -स्पर्धा परीक्षा - पंढरीनाथ राणे 

वरील सर्व विषयांच्या पुस्तकांची यादी नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. तलाठी भरतीची नोटीस लवकरच जाहीर होणार आहे. सातत्याने अभ्यास करा यश तुमचेच आहे. 

आम्हाला अपेक्षा आहे कि आम्ही नव्याने सुरु केलेल्या या 'बुक्स रेकॉमेंडेशन सिरीज' चा तुम्हाला फायदा होत असेल. आणि तुम्हाला आमच्याप्रमाणेच इतर लोकांना सहकार्य करायला आवडत असेल, तर कृपया या पेज ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि सर्वाना मदत करायला आमचं सहकार्य करा. धन्यवाद.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.