स्कॉलरशिप साठी महाराष्ट्र सरकारचे नवीन पोर्टल - MahaDBT

Updated On : Oct 02, 2017 | Category :


महाराष्ट्र सरकारने स्कॉलरशिप साठी एक नवीन संकेतस्थळ सुरू केले असून त्याचे नाव MahaDBT असे असेल.

MahaDBT म्हणजेच Direct Benefit Transfer , आता येणारी स्कॉलरशिप डायरेक्ट त्या उमेदवाराच्या खात्यात जमा केली जाईल.

महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या या नवीन संकेतस्थळामुळे खरोखरच विध्यार्थ्यांना फायदाच होणार आहे.

MahaDBT.gov.in - येथे क्लिक करा

आपण MahaDBT बद्धल अधिक माहिती साठी आपल्या MahaNMK YouTube चॅनेल ला भेट देऊ शकता याची लिंक आम्ही खाली देत आहोत.

MahaNMK YouTube - येथे क्लिक करा 

नेमकं MahaDBT आहे तरी काय? हे पाहण्यासाठी - येथे क्लिक करा 

टिप्पणी करा (Comment Below)