नौकरी विषयक माहितींसाठी महाराष्ट्र शासनाचे नवे पोर्टल महापरीक्षा

Updated On : Oct 01, 2017 | Category :


महापरीक्षा - या नवीन संकेतस्थळाद्वारे आपण सरकारी नौकरींविषयी माहिती मिळवू शकता तसेच अर्ज दाखल करू शकता.

हे संकेतस्थळ सर्वांसाठी ०१ ऑक्टोबर नंतर सुरु करण्यात येणार आहे, या विषयी अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

महापरीक्षा.gov.in अधिक माहिती  - येथे क्लिक करा 

Mahapariksha is the New Concept by Maharashtra State Government, which will help the peoples to Manage all their Recruitment & Admission process through One single Web portal.

टिप्पणी करा (Comment Below)