[AIATSL] एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड भरती 2024

Date : 27 April, 2024 | MahaNMK.com

icon

AIATSL Recruitment 2024

AIATSL's full form is Air India Air Transport Services Limited, AIATSL Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.airindia.in. This page includes information about the AIATSL Bharti 2024, AIATSL Recruitment 2024, AIATSL Jobs 2024, AIATSL Vacancy 2024, and AIATSL 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 27/04/24

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [Air India Air Transport Services Limited] मध्ये विविध पदांच्या 145 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 8 ते 11  मे 2024 (पदांनुसार) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 145 जागा

AIATSL Bharti 2024 Details:

Air India Air Transport Services Limited Vacancy 2024

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक / Junior Officer-Technical 02
2  ग्राहक सेवा कार्यकारी / Customer Service Executive 21
3 कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी / Junior Customer Service Executive 21
4 रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / Ramp Service Executive 18
5 युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर / Utility Agent Cum Ramp Driver 17
6 हॅन्डीमन / Handyman 66

Educational Qualification For AIATSL Recruitment 2024

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक BE/ B.Tech
ग्राहक सेवा कार्यकारी Graduation
कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी 12वी, Diploma
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह ITI, Diploma
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर  दहावी पास
हॅन्डीमन दहावी पास

(Refer PDF for detailed Educational Qualification)

Eligibility Criteria For AI AIRPORT SERVICES LIMITED Jobs 2024

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

शुल्क : 500/- रुपये [SC/ST/Ex-servicemen - शुल्क नाही]

वयाची अट : 28 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
(आपले वय लगेच मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

वेतनमान (Pay Scale) : 18,840/- रुपये ते 29,760/- रुपये.

नोकरी ठिकाण : जयपूर 

मुलाखतीचा पत्ता : Madhyawart Aviation Academy , 102 Vinayak Plaza, Doctors colony Budh Singh Pura, Sanganer, Jaipur: 302029.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.aiasl.in

How to Apply For AIATSL Notification 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 8 ते 11 मे 2024 रोजी पदांनुसार मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.aiasl.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 20/04/24

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [Air India Air Transport Services Limited] मध्ये विविध पदांच्या 39 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 2 ते 7  मे 2024 (पदांनुसार) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 39 जागा

AIATSL Bharti 2024 Details:

Air India Air Transport Services Limited Vacancy 2024

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवा / Jr. Officer – Customer Service 07
2  ग्राहक सेवा कार्यकारी / Customer Service Executive 03
3 रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / Ramp Service Executive 05
4 युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर / Utility Agent Cum Ramp Driver 03
5 हॅन्डीमन/हँडीवुमन / Handyman/Handywoman 21

Educational Qualification For AIATSL Recruitment 2024

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवा  10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर + pax handling मध्ये 09 वर्षांचा अनुभव
 ग्राहक सेवा कार्यकारी  10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह  03 वर्षांचा डिप्लोमा इन Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर  SSC / दहावी पास
हॅन्डीमन/हँडीवुमन  SSC / दहावी पास

(Refer PDF for detailed Educational Qualification)

Eligibility Criteria For AI AIRPORT SERVICES LIMITED Jobs 2024

वयाची अट : 28 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
(आपले वय लगेच मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

वेतनमान (Pay Scale) : 18,840/- रुपये ते 29,760/- रुपये.

नोकरी ठिकाण : वडोदरा (गुजरात)

मुलाखतीचा पत्ता : Ground Floor, Next to Civil Dept. OTB (Old Terminal Building), Civil Airport, Harni, Vadodara – Gujarat – 390022.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.airindia.in

How to Apply For AIATSL Notification 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 2 ते 7 मे 2024 रोजी पदांनुसार मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.aiasl.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 17/04/24

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [Air India Air Transport Services Limited] मध्ये विविध पदांच्या 422 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 2 आणि 4 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 422 जागा

AIATSL Bharti 2024 Details:

Air India Air Transport Services Limited Vacancy 2024

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर / Utility Agent Cum Ramp Driver 130
2 हॅन्डीमन/हँडीवुमन / Handyman/Handywoman 292

Educational Qualification For AIATSL Recruitment 2024

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
 युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर SSC / दहावी पास.
ट्रेड टेस्टला बसताना मूळ वैध HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
हॅन्डीमन/हँडीवुमन SSC / दहावी पास.
इंग्रजी भाषा वाचण्यास आणि समजण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
स्थानिक आणि हिंदी भाषांचे ज्ञान, म्हणजे समजण्याची आणि बोलण्याची क्षमता इष्ट आहे.

(Refer PDF for detailed Educational Qualification)

Eligibility Criteria For AI AIRPORT SERVICES LIMITED Jobs 2024

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

वयाची अट : 28 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
(आपले वय लगेच मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : 500/- रुपये [SC/ST/Ex-Servicemen - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : चेन्नई 

वेतनमान (Pay Scale) :  22,530/- रुपये ते 24,960/- रुपये.

मुलाखतीचा पत्ता : Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai - 600 043.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.aiasl.in.

How to Apply For AIATSL Notification 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 2 आणि 4 मे 2024 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.aiasl.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitment:


 

जाहिरात दिनांक: 12/04/24

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [Air India Air Transport Services Limited] मध्ये विविध पदांच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 23, 24 आणि 25 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 11 जागा

AIATSL Bharti 2024 Details:

Air India Air Transport Services Limited Vacancy 2024

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह / Customer Service Executive 03
2 ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी / Jr. Customer Service Executive 03
3 रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर / Ramp Service Executive, Utility Agent Cum Ramp Driver 03
4 हॅन्डीमन/हँडीवुमन / Handyman/Handywoman 02

Educational Qualification For AIATSL Recruitment 2024

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह 10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 03 वर्षांचा डिप्लोमा इन Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile
हॅन्डीमन/हँडीवुमन एसएससी / दहावी पास

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. (Refer PDF for detailed Educational Qualification)

Eligibility Criteria For AI AIRPORT SERVICES LIMITED Jobs 2024

वयाची अट : 28 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
(आपले वय लगेच मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

वेतनमान (Pay Scale) :  17,670/- रुपये ते 21,270/- रुपये.

मुलाखतीचा पत्ता : HOTEL RIVER RETREAT, PATHANKOT KANGRA ROAD, NEAR TO GAGGAL AIRPORT, GAGGAL, KANGRA, HIMACHAL PRADESH - 176209.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.airindia.in

How to Apply For AIATSL Notification 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 23, 24 आणि 25 एप्रिल 2024 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.aiasl.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 02/04/24

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [Air India Air Transport Services Limited] मध्ये विविध पदांच्या 247 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 15, 16, 17, 18, 19 आणि  20 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 247 जागा

AIATSL Bharti 2024 Details:

Air India Air Transport Services Limited Vacancy 2024

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 डेप्युटी टर्मिनल मॅनेजर / Deputy Terminal Manager 02
2 ड्युटी ऑफिसर / Duty Officer 07
3 कनिष्ठ अधिकारी / Junior Officer 13
4 ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह / Customer Service Executive 47
5 रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / Ramp Service Executive 12
6 युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर / Utility Agent and Ramp Driver 17
7 हॅन्डीमन / Handyman 119
8 हँडीवुमन / Handywoman 30

Educational Qualification For AIATSL Recruitment 2024

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता वयाची  अट
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर पदवी / MBA 55 वर्षे
ड्युटी ऑफिसर   पदवी 50 वर्षे
कनिष्ठ अधिकारी Graduation, MBA, BE/ B.Tech in Mechanical/ Automobile/ Production/ Electrical/ Electrical & Electronics/ Electronics and Communication Engineering 28/35 वर्षे
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह  पदवी 28 वर्षे
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह ITI / डिप्लोमा. 28 वर्षे
युटिलिटी एजंट आणि रॅम्प ड्रायव्हर 10वी पास. 28 वर्षे
हँडीमॅन 10वी पास. 28 वर्षे
हँडीवुमन 10वी पास. 28 वर्षे

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. (Refer PDF for detailed Educational Qualification)

Eligibility Criteria For AI AIRPORT SERVICES LIMITED Jobs 2024

वयाची अट : [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
(आपले वय लगेच मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : 500/- रुपये [SC/ST/Ex-servicemen - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

वेतनमान (Pay Scale) :  22,530/- रुपये ते 60,000/- रुपये.

मुलाखतीचा पत्ता : पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्व्हे नंबर 33, लेन नंबर 14, टिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र – 411032

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.airindia.in

How to Apply For AIATSL Notification 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 15, 16, 17, 18, 19 आणि 20 एप्रिल 2024 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.aiasl.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 30/03/24

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [Air India Air Transport Services Limited] मध्ये विविध पदांच्या 74 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 74 जागा

AIATSL Bharti 2024 Details:

Air India Air Transport Services Limited Vacancy 2024

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 ड्युटी मॅनेजर / Duty Manager 02
2 ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल  / Jr. Officer – Technical 01
3 कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / Customer Service Executive 17
4 ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / Jr. Customer Service Executive 10
5 युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर / Utility Agent Cum Ramp Driver 06
6 रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / Ramp Service Executive 03
7 हँडीमॅन / Handyman 05
8 हँडीवुमन / Handywoman 08

Educational Qualification For AIATSL Recruitment 2024

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता वयाची  अट
ड्युटी मॅनेजर 16 वर्षांच्या अनुभवासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 55 वर्षे
ज्युनियर ऑफिसर – टेक्निकल   मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/उत्पादन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ अभियांत्रिकी पदवी. 28 वर्षे
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह  10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. 28 वर्षे
ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2. 28 वर्षे
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर  SSC/ 10वी पास. 28 वर्षे
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईलमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा. 28 वर्षे
हँडीमॅन SSC/ 10वी पास. 28 वर्षे
हँडीवुमन SSC/ 10वी पास. वर्षे

Eligibility Criteria For AI AIRPORT SERVICES LIMITED Jobs 2024

वयाची अट : इतर पदे - 28 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
                  ड्युटी मॅनेजर - 55 वर्षे
(आपले वय लगेच मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : 500/- रुपये [SC/ST/Ex-servicemen - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) :  18,840/- रुपये ते 45,000/- रुपये.

मुलाखतीचा पत्ता : श्रीगणपती गार्डन, दून पब्लिक स्कूल रोड, भानियावाला, डेहराडून.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.airindia.in

How to Apply For AIATSL Notification 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 16, 17, 18 आणि 19 एप्रिल 2024 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.aiasl.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 05/12/23

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड [Air India Air Transport Services Limited] मध्ये विविध पदांच्या 128 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 18, 20, 22 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 128 जागा

AIATSL Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
ग्राहक सेवा कार्यकारी / Customer Service Executive 10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर. 128
ज्यु. ग्राहक सेवा कार्यकारी / Jr. Customer Service Executive मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10+2.

Eligibility Criteria For AIATSL

 वयाची अट : 28 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 500/- रुपये [SC/ST/Ex-servicemen - शुल्क नाही]

वेतनमान (Stipend) : 20,130/- रुपये ते 23,640/- रुपये.

मुलाखतीचा पत्ता: श्री जगन्नाथ सभागृह, वेंगूर दुर्गा देवीच्या जवळ मंदिर, वेंगूर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिन – 683572

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.airindia.in

How to Apply For AIATSL Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 18, 20, 22 डिसेंबर 2023 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.aiasl.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.