वर्धा जिल्हा परिषद अेम्प्लाॅईज अर्बन को-ऑप बँक लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १८ जागा

Updated On : 24 September, 2020 | MahaNMK.com

icon

Wardha ZP Employees Urban Co-Op Bank Recruitments 2020: Wardha ZP Employees Urban Co-Op Bank has new 18 vacancies for the post of Branch Officer, Recovery Officer, Accountant, IT Officer, Junior Clerk, Peon. The Last Date To Apply Is 8th October 2020 and the official website is www.wzpebank.com Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

वर्धा जिल्हा परिषद अेम्प्लाॅईज अर्बन को-ऑप बँक लिमिटेड [Wardha Zilla Parishad Employees Urban Co-Operative Bank] मध्ये विविध पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०८ ऑक्टोबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
शाखाधिकारी/ Branch Officer कोणत्याही शाखेचा पदविधर आवश्यक व एचडीसी/जीडीसी आणि संगणक परीक्षा पास किंवा तीन वर्षात पास करणे अनिवार्य ०२
वसुलीअधिकारी/ Recovery Officer कोणत्याही शाखेचा पदविधर आवश्यक व एचडीसी/जीडीसी आणि संगणक परीक्षा पास किंवा तीन वर्षात पास करणे अनिवार्य ०१
लेखापाल/ Accountant कोणत्याही शाखेचा पदविधर आवश्यक व एचडीसी/जीडीसी आणि संगणक परीक्षा पास किंवा तीन वर्षात पास करणे अनिवार्य ०१
आयटी अधिकारी/ IT Officer बी.ई. (माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान), हार्डवेअर कोर्स व एम.बी.ए.ला प्राधान्य ०२
कनिष्ठ लिपिक/ Junior Clerk कोणत्याही शाखेचा पदविधर (किमान द्वितीय श्रेणी) एमएससीआयटी संगणकिय परिक्षा उत्तीर्ण, कॉमर्स शाखेच्या उमेदवारास प्राधान्य व नियुक्ति नंतर एलडीसी/एचडीसीएम/ जीडीसी ही परिक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक ०९
शिपाई/ Peon  ७ वा वर्ग पास. एसएससी परिक्षेस प्राधान्य ०३

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

Official Site : www.wzpebank.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[GAD Goa] सामान्य प्रशासकीय विभाग गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१